Jayant Patil Ajit Pawar Maharashtra budget Session 2024 : अर्थसंकल्पीय अधिवेशनात अर्थसंकल्पावरील चर्चेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सहभाग घेतला. विधानसभेत बोलताना जयंत पाटील यांनी शिंदे सरकारच्या योजनांवर टीका केली. त्यांच्या नेहमीच्या शैलीत त्यांनी अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांना चिमटे काढले. त्याचबरोबर शिवसेनेच्या आमदारांनाही टोले लगावले.
