Ben Stokes: रेल्वे स्टेशनवरून क्रिकेटरची बॅग चोरीला, पोट धरून हसवणाऱ्या मीम्सचा पूर

मुंबई तक

• 02:16 AM • 14 Mar 2023

इंग्लंडचा कसोटी कर्णधार बेन स्टोक्सची कपड्यांनी भरलेली बॅग रेल्वे स्टेशनवरून चोरीला गेली. याबाबत ट्विटरवर लिहित बेन स्टोक्सने बॅग चोरीला गेल्याची माहिती दिली. बेन स्टोक्सने लिहिलं, ‘लंडनमधील किंग्ज क्रॉस रेल्वे स्टेशनवरून माझी बॅग चोरीला गेली आहे.’ ‘मला आशा आहे की, ज्याने कुणी माझी कपड्यांची बॅग चोरली आहे त्याला माझे कपडे मोठे होतील’ सध्या बेन स्टोक्ससोबत घडलेल्या […]

Mumbai Tak
Google CTA

हे वाचलं का?

इंग्लंडचा कसोटी कर्णधार बेन स्टोक्सची कपड्यांनी भरलेली बॅग रेल्वे स्टेशनवरून चोरीला गेली.

याबाबत ट्विटरवर लिहित बेन स्टोक्सने बॅग चोरीला गेल्याची माहिती दिली.

बेन स्टोक्सने लिहिलं, ‘लंडनमधील किंग्ज क्रॉस रेल्वे स्टेशनवरून माझी बॅग चोरीला गेली आहे.’

‘मला आशा आहे की, ज्याने कुणी माझी कपड्यांची बॅग चोरली आहे त्याला माझे कपडे मोठे होतील’

सध्या बेन स्टोक्ससोबत घडलेल्या या प्रसंगावरून सोशल मीडियावर लोटपोट हसवणारे मीम्स बनवले जात आहेत.

एका चाहत्याने लिहिलं, ‘बेन स्टोक्सने ब्रिटिश म्युझियममध्ये जाऊन त्याची बॅग शोधावी.’

तसंच, शिवाजी साटम यांचा फोटो शेअर करत या संपूर्ण प्रकरणाची सीआयडी चौकशी करत असल्याचा मीम व्हायरल झाला आहे.

इंडियन प्रीमियर लीगच्या (IPL) आगामी हंगामात बेन स्टोक्स चेन्नई सुपर किंग्जसाठी खेळताना दिसेल.

अशाच वेबस्टोरीजसाठी क्लिक करा