Virat Kohli: कोहली होळकर स्टेडियममध्ये मोडणार अजिंक्य रहाणेचा रेकॉर्ड

मुंबई तक

• 07:20 AM • 28 Feb 2023

भारत-ऑस्ट्रेलिया मालिकेतील तिसरी कसोटी इंदौरमध्ये होणार आहे. होळकर स्टेडियमवर विराट कोहलीचा कसोटी क्रिकेटमधील रेकॉर्ड चांगला आहे. कोहली इंदौरमध्ये कसोटीत सर्वाधिक धावा करणारा तिसरा फलंदाज आहे. कोहलीने कसोटीत 76 च्या सरासरीने 228 धावा केल्या आहेत. अजिंक्य रहाणे आणि मयंक अग्रवाल या दोघांनी विराटपेक्षा जास्त धावा केल्या आहेत. रहाणेने 297 धावा केलेल्या आहेत, तर मयंकने 243 धावा […]

Mumbai Tak
Google CTA

हे वाचलं का?

भारत-ऑस्ट्रेलिया मालिकेतील तिसरी कसोटी इंदौरमध्ये होणार आहे.

होळकर स्टेडियमवर विराट कोहलीचा कसोटी क्रिकेटमधील रेकॉर्ड चांगला आहे.

कोहली इंदौरमध्ये कसोटीत सर्वाधिक धावा करणारा तिसरा फलंदाज आहे.

कोहलीने कसोटीत 76 च्या सरासरीने 228 धावा केल्या आहेत.

अजिंक्य रहाणे आणि मयंक अग्रवाल या दोघांनी विराटपेक्षा जास्त धावा केल्या आहेत.

रहाणेने 297 धावा केलेल्या आहेत, तर मयंकने 243 धावा केलेल्या आहेत.

कोहली पहिला असा फलंदाज आहे ज्याने इंदौरमध्ये शतक झळकावलेलं आहे.

कोहलीने 2019 मध्ये कसोटीतील शेवटचं शतक झळकावलेलं आहे.

आणखी वेब स्टोरीज बघण्यासाठी क्लिक करा