शनि - बुध वक्री: 'या' राशीतील लोकांच्या आयुष्यात होणार मोठा बदल, आर्थिक चणचण लवकर दूर होणार, काय सांगतं ज्योतिषशास्त्र?
Astrology : शनि आणि बुध वक्री 2025 योग निर्माण होणार आहे. या वक्रीमुळे काही राशीतील लोकांना चांगला आर्थिक लाभ मिळण्याची शक्यता आहे.
ADVERTISEMENT

1/4
ज्योतिषशास्त्रानुसार, शनि आणि बुध वक्री 2025 योग निर्माण होणार आहे. या शनि आणि बुध वक्रीमुळे चांगला आर्थिक लाभ मिळण्याची शक्यता आहे. एवढंच नाहीतर या वक्रीमुळे देशाच्या आणि जगाच्या पातळीवर बदल घडणार असल्याची शक्यता आहे. याच फायदा हा काही राशीतील लोकांना होईल.

2/4
शनि राशी
शनि हा नोव्हेंबर २०२५ पर्यंत आणि बुध हा ११ ऑगस्ट २०२५ पर्यंत वक्री राहील, या दोन्ही ग्रहांची हालचाल काही राशींसाठी खूप शुभ ठरू शकते, चला जाणून घेऊया कोणत्या राशींसाठी हा काळ शुभेच्छा आणि समृद्धी घेऊन येईल.

3/4
मेष राशी
बुध आणि शनीच्या वक्रीमुळे मेष राशीतील लोकांचे जीवन सध्या तरी आरामदायी असणार आहे. या राशीच्या बाराव्या स्थानात शनि वक्री आहे आणि बुध वक्री आहे. मेष राशीत साडेसातीचा फेरा असणार आहे, पण कुठे तरी नकारात्मक शक्ती कमी होऊ शकते.

4/4
तूळ राशी
तूळ राशीतील लोकांसाठी हा करिअर आणि सामाजिक जीवनात नवीन उंची गाठण्याचा काळ आहे. याचा फायदा हा मेष राशीतील लोकांना होणार आहे. नोकरदारांना वेतनवाढ आणि प्रमोशन मिळण्याची शक्यता आहे. कुटुंबातील कलह संपतील आणि व्यवसाय क्षेत्रात छाप उठवाल.