अंगारक योगामुळे 'या' राशीतील लोकांचं होणार मोठं नुकसान?, पाहा तुमची रास आहे का!
Astrology :1 जुलै रोजीपासून अंगारक योग निर्माण झाल्याने या योगाचा कालावधी हा 28 जुलैपर्यंत असणार आहे. याचा परिणाम हा सिंह, मकर आणि वृश्चिक या तीन राशींसाठी समस्या निर्माण होईल.
ADVERTISEMENT

1/5
मंगळ ग्रह आणि केतूच्या युतीमुळे सिंह राशीत 1 जुलै रोजीपासून अंगारक योग निर्माण झाल्याने या योगाचा कालावधी हा 28 जुलैपर्यंत असणार आहे. याचा परिणाम हा सिंह, मकर आणि वृश्चिक या तीन राशींसाठी समस्या निर्माण होईल. करिअर, व्यवसाय, आरोग्य आणि नातेसंबंधांमध्ये समस्या येऊ शकतात.

2/5
सिंह राशी
सिंह राशीतील लोकांसाठी हा योग पहिल्या घरात आहे. यावरशीतील लोकांनी आपल्या क्रोधावर नियंत्रण ठेवा, नाहीतर रागाच्याभरात चुकीच्या गोष्टी घडतील. शक्यतो गुंतवणूक टाळण्याचा प्रयत्नात करा.

3/5
वृश्चिक राशी
वृश्चिक राशीच्या लोकांनी करिअरचा विचार करावा गाडी चालवताना काळजी घ्यावी. एवढंच नाहीतर कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांशी मिळून मिसळून रहावं. अनेकदा सहकाऱ्यांशी वाद देखील होतील आणि यामुळे प्रतिमेला डाग पोहोचू शकतो. तसेच वाहन चालवताना काळजी बाळगावी.

4/5
मकर राशी
मकर राशीतील लोकांच्या आठव्या घरात हा योग निर्माण झालेला आहे. तुम्हाला यापूर्वी ग्रासलेले आजार पुन्हा उद्भवू शकतील. रक्तदाबाच्या समस्येला सामोरं जावं लागेल.

5/5
अंगारक योग हा धोकादायक असण्याचं कारण काय?
मंगळ आणि केतुमुळे निर्माण झालेला अंगारक योग हा नाटक ऊर्जा निर्मा करणारा आहे. या योगामुळे वाद, अपघात, आरोग्य आणि आर्थिक नुकसान होते, म्हणून या काळात सावधगिरी बाळगणे गरजेचे आहे.