शनि आणि बुध वक्रीमुळे काही राशीतील लोकांच्या आयुष्याला मिळेल कलाटणी, जागतिक पातळीवर होईल उलाढाल
Astrology : ग्रहांच्या राशीतील होणाऱ्या बदलाचा परिणाम हा वैयक्तिक जीवनावर होतो. एवढंच नाहीतर याचा देशाच्या आणि जागतिक पातळीवरील घटनांवरही चांगला परिणाम होईल. या राशीतील बदलामुळे काही लोकांच्या आयुष्यात चांगला परिणाम होणार आहे.
ADVERTISEMENT

1/5
शनि-बुद्ध वक्री 2025 : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, ग्रहांच्या राशीतील होणाऱ्या बदलाचा परिणाम हा वैयक्तिक जीवनावर होतो. एवढंच नाहीतर याचा देशाच्या आणि जागतिक पातळीवरील घटनांवरही चांगला परिणाम होईल.

2/5
दरम्यान, 13 जुलै रोजी सकाळी 7 : 27 वाजता शनि मीन राशीत वक्री झाला, तर 18 जुलै रोजी सकाळी 9 वाजताच्या सुमारास बुध कर्क राशीत वक्री सुरू झाला असल्याचं हवामान विभागानं सांगितलं आहे. तसेच नोव्हेंबर पर्यंत शनि आणि 11 ऑगस्टपर्यंत बुध ग्रह हा विक्री राहील. ग्रहांची ही हालचाल काही राशींसाठी शुभ ठरू शकते.

3/5
मेष राशी
बुध आणि शनीच्या वक्रीमुळे मेष राशीतील लोकांचे आयुष्य आरामदायी असेल, असे ज्योतिषशास्त्र सांगतं. तर मेष राशीत शनीच्या साडेसातीचा फेरा आता पहिला टप्प्यात आलेला आहे. पण, या वक्रीमुळे साडेसातीचा फेरा प्रभावी असणार आहे. कुटुंबाशी संबंध सुधारतील आणि आनंद आणि शांती वाढेल. या काळात नवीन मित्र बनवता येतील आणि जुने मित्र भेटण्याची शक्यता आहे.

4/5
तूळ राशी
तूळ राशीतील लोकांच्या आयुष्यात सामाजिक आणि करिअरच्या दृष्टिकोनातून उंच भरारी गाठाल. नोकरी करण्यासाठी कर्मचाऱ्यांचे प्रमोशन होऊन पगारात चांगली वाढ होईल. तूळ राशीतील लोकांचा आत्मविश्वास वाढेल.

5/5
कुंभ राशी
कुंभ राशीसाठी, शनि आणि बुध यांची वक्री चाल खूप फलदायी ठरू शकते. राशीच्या दुसऱ्या स्थानी शनि वक्री आहे. या काळात केलेल्या कष्टाचे चीज होईल. आर्थिक स्थिती मजबुत होईल आणि लाभही मिळेल, असे ज्योतिषशास्त्र सांगतं.