ऑक्टोबर महिन्याच्या 'या' तारखेला काही राशींना निर्माण होणार धोका, तयार होतोय एक वाईट योग
Astrology : ग्रहांच्या हालचालीचा परिणाम हा एकूण राशींवर होताना दिसतो. ग्रहांच्या हालचालीमुळे अनेकदा शुभ आणि अशुभ योग निर्माण होण्याची शक्यता आहे.
ADVERTISEMENT

1/5
ग्रहांच्या हालचालीचा परिणाम हा एकूण राशींवर होताना दिसतो. ग्रहांच्या हालचालीमुळे अनेकदा शुभ आणि अशुभ योग निर्माण होण्याची शक्यता आहे. अशातच आता 6 ऑक्टोबर रोजी विष योग निर्माण होणार आहे. हा योग तब्बल 30 वर्षानंतर तयार होणार आहे.

2/5
शनि ग्रह हा मीन राशीत प्रवेश करणार आहे. तसेच या युतीमुळे निर्माण होणारा हा योग काही राशींना अडचणीत आणू शकतो. यामुळे कोणत्या राशींना सावधानता बाळगण्याची आवश्यकता आहे आणि त्याचे संभाव्य परिणाम काय असतील ते जाणून घ्या.

3/5
मेष राशीसाठी हा काळ अगदी आव्हानात्मक असू शकतो. कुंडलीच्या 12 व्या स्थानी योग निर्माण होण्याची शक्यता आहे. या काळात खर्च वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे खर्च जरा जपून करावा.

4/5
मीन राशीच्या पहिल्या स्थानात विष योग निर्माण होताना दिसतोय. आर्थिक बाबींकडे लक्ष देणं गरजेचं आहे. शक्यतो कोणालाही उसने पैसे देऊ नयेत.आपल्या पैशांसाठी आपल्यालाच हात पसरावे लागतील

5/5
सिंह राशीच्या आठव्या घरात हा विष योग निर्माण होणार आहे. या काळात आरोग्याची काळजी घ्यावी. समाजात तुमच्या प्रतिष्ठेवर बोट केलं जाईल, यासाठी वाद टाळणं गरजेचं आहे.