Profile

गणेश जाधव

osm.aajtak@gmail.com

गणेश सुभाष जाधव हे महाराष्ट्रातील धाराशिव जिल्ह्यात आज तकचे प्रतिनिधी म्हणून कार्यरत आहेत. जून २०१७ पासून ते आजतक, इंडिया टुडे ग्रुपशी जोडले गेले असून मुंबई तक च्या स्थापनेपासून ते कार्यरत असून त्यांना पत्रकारितेचा सुमारे १२ वर्षांचा अनुभव आहे.

राजकारण, स्थानिक प्रशासन, कृषी, ग्रामीण विकास आणि जनसामान्यांच्या प्रश्नांशी संबंधित विषयांवर बातमीदारी करण्यात त्यांचे विशेष कौशल्य आहे. स्थानिक प्रश्नांचा सखोल अभ्यास करून वस्तुनिष्ठ आणि प्रभावी वृत्तांकन करण्याचा त्यांना अनुभव आहे.

शैक्षणिकदृष्ट्या त्यांनी बॅचलर ऑफ इंजिनिअरिंग (B.E.) ही पदवी प्राप्त केली आहे.

ADVERTISEMENT