अहो राव! आज संडे..'पण नो FUN डे', सोन्याच्या दरात झालीय प्रचंड वाढ, आजचे भाव वाचून थक्कच व्हाल

मुंबई तक

Today Gold Rate : मागील काही दिवसांपासून सोन्याच्या किंमतीत सतत वाढ होत असल्याचं पाहायला मिळत आहे. गेल्या एक आठवड्यात म्हणजेच श्रावण महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे दर 1690 रुपयांनी वाढले आहेत.

ADVERTISEMENT

आज सोन्याच्या किमतीत, चांदीच्या किमतीत घसरण, २४ कॅरेट सोन्याच्या किमतीत, आयबीजेए सोन्याच्या चांदीच्या किमतीत, बुलियन मार्केट अपडेट, सोना शुद्रित भाषा
Today Gold Rate
social share
google news

बातम्या हायलाइट

point

सोन्या-चांदीच्या भावात किती रुपयांनी झाली वाढ?

point

22 आणि 24 कॅरेट सोन्याचे आजचे दर काय?

point

मुंबईत 1 तोळा सोन्याचे आजचे दर काय?

Today Gold Rate : मागील काही दिवसांपासून सोन्याच्या किंमतीत सतत वाढ होत असल्याचं पाहायला मिळत आहे. गेल्या एक आठवड्यात म्हणजेच श्रावण महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे दर 1690 रुपयांनी वाढले आहेत. दिल्लीत आता 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे भाव 103190 रुपयांवर पोहोचले आहेत. तर 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे दर 94600 रुपये झाले आहेत. 22 कॅरेट सोनं एका आठवड्यात 1550 रुपयांनी महागलं आहे.

आकडेवारीनुसार, मागील 6 वर्षात सोन्याच्या किंमतीत जवळपास 200 टक्क्यांनी वाढ झाली आहे. दिल्ली, उत्तरप्रदेश, राजस्थान आणि बिहारसारख्या राज्यात 24 कॅरेट सोन्याचे दर 103040 रुपये झाले आहेत. तसच चांदीच्या भावातही वाढ झाली आहे. एका आठवड्यात चांदीची किंमत 4000 रुपयांनी वाढली आहे. चांदीचे प्रति एक किलोग्रॅमचे दर 117000 रुपयांवर पोहोचले आहेत. अशातच महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमध्ये आजचे सोन्याचे दर काय आहेत, याबाबत जाणून घ्या सविस्तर माहिती. 

महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमध्ये आजचे सोन्याचे दर

मुंबई 

मुंबईत आज 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे भाव 103040 रुपयांवर पोहोचले आहेत. तर 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे दर 94450 रुपये झाले आहेत.

पुणे 

पुण्यात 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे भाव 103040 रुपयांवर पोहोचले आहेत. तर 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे दर 94450 रुपये झाले आहेत.

हे वाचलं का?

    follow whatsapp