आरारारारा! ग्राहकांची दिवाळी संपली..सोन्याचे दर पुन्हा कडाडले, आजचे भाव वाचून सर्वांनाच फुटलाय घाम

मुंबई तक

Today Gold Rate : शात सोन्याच्या किंमतीत मोठी उलथापालथ होत असल्याचं पाहायला मिळत आहे. मागील आठवड्यात 24 कॅरेट सोन्याच्या किंमतीत 1420 रुपयांची वाढ झाली होती.

ADVERTISEMENT

सोन्यातील गुंतवणूक अलर्ट
Today Gold Rate
google news

बातम्या हायलाइट

point

सोन्या-चांदीच्या दरात किती रुपयांनी झाली वाढ?

point

22 आणि 24 कॅरेट सोन्याचे आजचे दर काय?

point

मुंबईत आज 1 तोळा सोन्याचा भाव काय?

Today Gold Rate : शात सोन्याच्या किंमतीत मोठी उलथापालथ होत असल्याचं पाहायला मिळत आहे. मागील आठवड्यात 24 कॅरेट सोन्याच्या किंमतीत 1420 रुपयांची वाढ झाली होती. राजधानी दिल्लीत आता 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे दर 101500 रुपयांवर पोहोचले आहेत. तर 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे भाव 1300 रुपयांनी वाढले आहेत.

त्यामुळे याच्या प्रति 10 ग्रॅमची किंमत 93050 रुपये झाली आहे. दुसरीकडे चांदीच्या किंमतीतही या आठवड्यात 3000 रुपयांनी घट झाली आहे. आज 3 ऑगस्टला चांदीचे दर 113000 रुपये प्रति किलोग्रॅम झाले आहेत. अशातच महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमध्ये आजचे सोन्याचे दर काय आहेत, याबाबत जाणून घ्या सविस्तर माहिती..

महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमध्ये आजचे सोन्याचे दर

मुंबई 

मुंबईत आज 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे भाव 101350 रुपयांवर पोहोचले आहेत. तर 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे दर 92900 रुपये झाले आहेत.

पुणे 

पुण्यात 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे भाव 101350 रुपयांवर पोहोचले आहेत. तर 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे दर 92900 रुपये झाले आहेत.

हे वाचलं का?