अमरावतीत पोलीस कर्मचाऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याने खळबळ

मुंबई तक

अमरावतीमध्ये (Amravati) एका पोलीस कर्मचाऱ्याने (Police Constable) गळफास घेऊन आत्महत्या (committed suicide) केली आहे. एका झाडाला गळफास घेत आपलं आयुष्य संपवलं आहे. विजय आडोकार असं मृत्यू झालेल्या पोलीस कर्मचाऱ्याचं नाव आहे. आज पहाटेच्या सुमारास ही घटना उघड झाली. विजय आडोकार यांना बदलीच्या मुद्द्यावरून मानसिक त्रास दिला गेला असा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. विजय आडोकार यांच्या […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

अमरावतीमध्ये (Amravati) एका पोलीस कर्मचाऱ्याने (Police Constable) गळफास घेऊन आत्महत्या (committed suicide) केली आहे. एका झाडाला गळफास घेत आपलं आयुष्य संपवलं आहे. विजय आडोकार असं मृत्यू झालेल्या पोलीस कर्मचाऱ्याचं नाव आहे. आज पहाटेच्या सुमारास ही घटना उघड झाली.

विजय आडोकार यांना बदलीच्या मुद्द्यावरून मानसिक त्रास दिला गेला असा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. विजय आडोकार यांच्या मुलाने याबाबत वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडे तक्रार केली आहे. तक्रारीत वलगाव पोलीस निरक्षकांनी बदलीसाठी त्रास दिला आणि आत्महत्येसाठी प्रवृत्त केलं असंही मुलाने म्हटलं आहे.

हे वाचलं का?

    follow whatsapp