Chandrayaan 3 : पृथ्वीवरून न दिसणाऱ्या चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर काय आहे? जाणून घ्या 7 रंजक गोष्टी

प्रशांत गोमाणे

चंद्रयान ज्या चंद्राच्या पुष्ठभागावर उतरणार आहे,तो चंद्राचा दक्षिण ध्रुव असणार आहे. चंद्राच्या या दक्षिण ध्रुवाबाबतच्या 7 महत्वाच्या गोष्टी आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.या 7 गोष्टी जाणून घेऊयात.

ADVERTISEMENT

chandrayaan 3 landing moons south pole know about the 7 things isro mission
chandrayaan 3 landing moons south pole know about the 7 things isro mission
social share
google news

Chandrayaan 3 landing Moons South Pole : भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्त्रो) इतिहास रचण्यापासून अवघे दोन दिवस दुर आहे. कारण चंद्रयान 3 येत्या 23 ऑगस्टला सांयकाळी 5.30 ते 6.30 च्या दरम्यान चंद्राच्या पुष्ठभागावर उतरणार आहे. चंद्रयान ज्या चंद्राच्या पुष्ठभागावर उतरणार आहे,तो चंद्राचा दक्षिण ध्रुव असणार आहे. चंद्राच्या या दक्षिण ध्रुवाबाबतच्या 7 महत्वाच्या गोष्टी आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.या 7 गोष्टी जाणून घेऊयात. (chandrayaan 3 landing moons south pole know about the 7 things isro mission)

1) चंद्रयान 3 लँडरची प्राईम साईट

चंद्रावरील लँडर मा़ड्यूलची प्राईम साईट 4 किमी x 2.4 किमी 69.367621 एस,32.348126 ई आहे,अशी माहिती इस्त्रोने वेबसाईटवर दिली आहे.

2) लँडर दक्षिण ध्रुवावर उतरणार नाही

चांद्रयान 3 ला चंद्राच्या दक्षिण ध्रुवाच्या नजीक मंजिनस-यू (Manzinus-U) क्रेटरजवळ उतरवण्यात येणार आहे. इस्त्रोचे प्रमुख डॉ. एस सोमनाथ यांनी सांगितले की, आम्ही चंद्रयान 3 ला दक्षिण ध्रुवाजवळ उतरवत आहोत, दक्षिण ध्रुवावर नाही.

हे वाचलं का?

    follow whatsapp