Maharashtra Budget 2023: शिंदे-फडणवीसांच्या बजेटमध्ये मराठवाड्याला काय मिळालं?
Maharashtra Budget 2023, Marathwada: देवेंद्र फडणवीस राज्याचा आर्थिक वर्ष 2023-24 साठीचा अर्थसंकल्प जाहीर केला. यात राज्यातील जनतेसाठी विविध घोषणा करण्यात आल्या. त्याचबरोबर मराठवाडा, विदर्भ, मध्य-उत्तर महाराष्ट्र, कोकण या विभागानिहायही काही घोषणा केल्या. फडणवीसांनी मांडलेल्या अर्थसंकल्पात मराठवाड्यासाठी नेमक्या काय घोषणा करण्यात आल्या, ते पाहुयात… – मराठवाडा वॉटरग्रीडचे प्रस्ताव केंद्र सरकारकडे मान्यतेला – छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील गंगापूर, […]
ADVERTISEMENT

Maharashtra Budget 2023, Marathwada: देवेंद्र फडणवीस राज्याचा आर्थिक वर्ष 2023-24 साठीचा अर्थसंकल्प जाहीर केला. यात राज्यातील जनतेसाठी विविध घोषणा करण्यात आल्या. त्याचबरोबर मराठवाडा, विदर्भ, मध्य-उत्तर महाराष्ट्र, कोकण या विभागानिहायही काही घोषणा केल्या. फडणवीसांनी मांडलेल्या अर्थसंकल्पात मराठवाड्यासाठी नेमक्या काय घोषणा करण्यात आल्या, ते पाहुयात…
– मराठवाडा वॉटरग्रीडचे प्रस्ताव केंद्र सरकारकडे मान्यतेला
– छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील गंगापूर, वैजापूर, पैठण तालुक्यांना जायकवाडी धरणातून पाणी
– बीड, लातूर जिल्ह्यांसाठी जायकवाडी, माजलगाव, उर्ध्वमनार धरणातून पाणी