Hindu Jan Akrosh Morcha : लव जिहाद, धर्मांतराविरोधात मुंबईत मोर्चा

Hindu Jan Akrosh Morcha Mumbai Photos : धर्मांतर आणि लव जिहाद विरोधात कायदा करण्याच्या मागण्यांसाठी हिंदुत्ववादी संघटनांकडून मोर्चे काढले जात असून, मुंबईत रविवारी असाच मोर्चा काढण्यात आला.
Hindu Jan Akrosh Morcha Mumbai Pictures
Hindu Jan Akrosh Morcha Mumbai Picturesदेव कोटक/मुंबई
Published on
गेल्या काही महिन्यांपासून राज्यात धर्मांतर आणि लव जिहाद विरोधात कायदा करण्याची मागणी जोर धरत आहे. यासाठी राज्यात ठिकठिकाणी मोर्चे काढले जात आहेत.
गेल्या काही महिन्यांपासून राज्यात धर्मांतर आणि लव जिहाद विरोधात कायदा करण्याची मागणी जोर धरत आहे. यासाठी राज्यात ठिकठिकाणी मोर्चे काढले जात आहेत.देव कोटक/मुंबई
रविवारी (29 जानेवारी) हिंदुत्ववादी संघटनांच्या वतीने मुंबईतल्या दादरमधील शिवाजी पार्क मैदानावर हिंदू जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला.
रविवारी (29 जानेवारी) हिंदुत्ववादी संघटनांच्या वतीने मुंबईतल्या दादरमधील शिवाजी पार्क मैदानावर हिंदू जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला.
या मोर्चात हिंदू जागरण मंच, विश्व हिंदू परिषद, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, बजरंग दल यासह भाजपचे नेतेही सहभागी झाले.
या मोर्चात हिंदू जागरण मंच, विश्व हिंदू परिषद, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, बजरंग दल यासह भाजपचे नेतेही सहभागी झाले.
भाजपचे कृपाशंकर सिंह, खासदार गोपाळ शेट्टी, शिंदे गटाचे किरण पावस्कर, अतुल भातखळकर आदी नेते या मोर्चात सहभागी झाले.
भाजपचे कृपाशंकर सिंह, खासदार गोपाळ शेट्टी, शिंदे गटाचे किरण पावस्कर, अतुल भातखळकर आदी नेते या मोर्चात सहभागी झाले.
'लव जिहाद' आणि 'लॅण्ड जिहाद मुक्त मुंबई' असे बॅनर्स मोर्चात सहभागी झालेल्या मोर्चेकरांच्या हातात दिसत होते.
'लव जिहाद' आणि 'लॅण्ड जिहाद मुक्त मुंबई' असे बॅनर्स मोर्चात सहभागी झालेल्या मोर्चेकरांच्या हातात दिसत होते.
logo
Mumbai Tak
www.mumbaitak.in