मुंबई: लॉजवर जाऊन बॉयफ्रेंडसोबत शारीरिक संबंध, प्रायव्हेट पार्टला दुखापत झाली अन् महिलेने केला भलताच प्रकार

mumbai news : मुंबईमध्ये धावत्या रेल्वेत एका 30 वर्षीय महिलेवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप करण्यात आला होता. पण तो आरोप साफ खोटा असल्याचं पोलीस तपासातून समोर आलं आहे.

mumbai news dadar police investigate after woman's private parts were injured while having sex with boyfriend
प्रातिनिधिक फोटो, सौजन्य: Grok
social share
google news

बातम्या हायलाइट

point

मुंबईमध्ये धावत्या रेल्वेत एका 30 वर्षीय महिलेवर लैंगिक अत्याचार

point

आरोप साफ खोटा असल्याचं पोलीस तपासातून समोर

Mumbai News : मुंबईमध्ये धावत्या रेल्वेत एका 30 वर्षीय महिलेवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप करण्यात आला होता. पण तो आरोप साफ खोटा असल्याचं पोलीस तपासातून समोर आलं आहे. कारण महिलेनं तिच्या प्रियकरासोबत धावत्या ट्रेनमध्येच शरीरसंबंध ठेवले होते. तेव्हाच महिलेच्या प्रायव्हेट पार्टला गंभीर जखम झाली होती, त्यामुळे महिलेनं असा धक्कादायक आरोप केला होता.

हे ही वाचा : मिथून राशीत त्रिग्रही योग तयार होणार, काही राशीतील लोकांना लॉटरी लागणार, तुमच्या राशीत काय लिहिलं?

महिलेच्या गुप्तांगाला दुखापत नेमकं काय घडलं?

13 जुलै रोजी एका सरकारी रुग्णालयात दादर रेल्वे पोलिसांनी महिलेच्या गुप्तांगाला दुखापत झाल्याचे कळवले. पोलिसांनी महिलेची चौकशी केली असता, तिने सांगितले की. महिला ही प्रयागराजहून गोरखपूर एक्सप्रेसने मुंबईकडे रवाना झाली असताना ही घटना घडली.

महिलेनं पोलिसांना सांगितलं की, मला कसलीही अधिकृत तक्रार दाखल करायचा नाही, जर तसं झाल्यास माझी अब्रु वेशीला टांगली जाईल. तेव्हा त्यांनी एरा स्वयंसेवी संस्थेला बोलावून महिलेची समजूत काढल्याची माहिती समोर आली. महिलेनं जेव्हा तक्रार नोंदवण्यास नकार दिला तेव्हा पोलिसांनी स्वत: एफआरआय नोंदवला.

सीसीटीव्ही फुटेज स्कॅन केले अन्...

संबंधित प्रकरणात पोलिसांनी अनेक सीसीटीव्ही फुटेज स्कॅन केले. तेव्हा त्यांनी तपास करण्यास सुरूवात केली. तपासातून महिला ही प्रियकरासोबत मुंबईत आली होती असे उघड झाले. दरम्यान, 12 जुलै रोजी ते एका गेस्ट हाऊसमध्ये मुक्कामी राहिले. तेव्हाच दोघांमध्ये शरीरीसंबंध झाले. शरीरसंबंधादरम्यान, तिच्या गुप्तांगाला जबर जखम झाली आणि तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले.

हे ही वाचा : परदेशी तरुणीला पाहून नियत ढळली, हॉटेलच्या रुममध्ये नेलं आणि..

पोलिसांनी सांगितलं की, महिलेनं तिच्या प्रियकराला वाचवण्यासाठी ही खोटी तक्रार दाखल केली होती. अशातच आता पोलीस संबंधित प्रकरणाची केस मिटवतील. महिलेनं दिलेल्या माहिती आणि तपासादरम्यान, उघड झालेल्या महितीमध्ये खूप मोठा फरक आहे. त्यामुळे पोलिसांनी हे प्रकरण गांभीर्याने घेतले आणि त्यातून सत्य शोधून काढले.

हे वाचलं का?

    follow whatsapp