तरुण गेला वेश्याकडे अन् केली मौज मज्जा, नंतर ऑनलाईन पैसे देताना विसरला पासवर्ड, महिलांनी मिळून तुडव तुडव तुडवला अन्...
Pune News : पुण्यातील बुधवार पेठेत एक धक्कादायक प्रकरण समोर आलं आहे. बुधवार पेठेतील एका तरुणाला वेश्यांनी चांगलाच चोप दिला होता.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

वेश्यांकडून तरुणााला बेदम मारहाण

बुधवार पेठेत नेमकं काय घडलं?
Pune News : पुण्यातील बुधवार पेठेत एक धक्कादायक प्रकरण समोर आलं आहे. बुधवार पेठेतील एका तरुणाला वेश्यांनी चांगलाच चोप दिला होता. त्यानंतर आता बुधवार पेठेत जाऊन तरुणाने चांगलीच मौज मज्जा केली. पण, जेव्हा पैसे देण्याची वेळ येते तेव्हा तरुण पासवर्डच विसरतो. त्यानंतर संतापलेल्या 3 महिलांनी या तरुणाला चांगलाच धडा शिकवला. पुण्यात सध्या हे प्रकरण चांगलंच गाजलंय. या प्रकरणी आता पोलिसांनी तीन वेश्यांवर गुन्हा दाखल केल्याचं सांगण्यात येत आहे. ही 12 सप्टेंबर रोजी रात्री 10 वाजताच्या सुमारास घडली आहे.
हे ही वाचा : मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर रंग फेकला, ठाकरेंचे शिवसैनिक आक्रमक, नेमकं काय घडलं?
नेमकं काय घडलं होतं?
संबंधित प्रकरणात आरोपी महिलांची नावे समोर आली आहेत. तमन्न (वय 32), तनुजा (वय 34), सोनिया (वय 32) अशी आरोपी महिलांची नावे आता समोर आली आहे. यांच्यावरच फरासखाना पोलीस ठाण्यात गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे.
तरुणाला पासवर्ड आठवला नाही नंतर...
मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांनी शुक्रवारी रात्री तरुण 10 वाजण्याच्या सुमारास तरुण बुधवार पेठेतील नवीन इमारतीत गेला होता. त्याने एका वेश्येला सोबतच घेतले होते. या महिलेनं पैशांची मागणी केली होती. त्यानंतर फिर्याद दाखल केलेल्या तरुणाने आपलं काम झाल्यानंतर ऑनलाईन पैसे देत असताना तरुण पासवर्ड विसरतो. तो पासवर्ड आठवण्याचा प्रयत्न करूनही त्याला पासवर्ड आठवत नाही.
हे ही वाचा : आधी तिच्या बॉयफ्रेंडला दोरीनं बांधलं, नंतर नराधमांनी सर्व मर्यादा ओलांडत विद्यार्थिनीवरच... थरकाप उडवणारी घटना
तरुण पासवर्ड विसरल्याने चिडलेल्या आरोपी महिलेने पैसा नही तो इधर क्यो आया? असा प्रश्न उपस्थित केला. त्यानंतर इतर दोन वेश्यांनी तरुणाला शिवीगाळही केली होती. तरुणाने पोलीस ठाणे गाठत संबंधित प्रकरणात तक्रार दाखल केली. आता याच प्रकरणाचा पोलीस पुढील तपास करत आह