महिलेने चक्क विमानातच काढली पॅंट, फ्लाइटमध्ये नको ते…

मुंबई तक

ADVERTISEMENT

flight video viral woman pulls down her pants mid bathroom in front of passengers us
flight video viral woman pulls down her pants mid bathroom in front of passengers us
social share
google news

Drama in Flight: विमानातील प्रवासाची अनेका प्रचंड उस्तुकता असते, मात्र एका महिलेने उडत्या विमानात जो काही प्रकार केला ते पाहून अनेक जणांना धक्काच बसला आहे.कारण त्या महिलेने सर्वांसमोरच पॅन्ट (Pant) काढली होती. विमानातील प्रवाशांच्या अगदी ती सगळ्यांच्या समोरच बसली होती. त्या घटनेनंतर मात्र त्या महिलेने सर्व प्रवाशांची माफीही मागितली आहे. ही घटना आहे फ्लोरिडामधील. अमेरिकेहून (America) फिलाडेल्फियाला (Philadelphia) जाणाऱ्या विमानात ही धक्कादायक घटना घडली आहे. सोमवारी ही घटना घडल्यानंतर मात्र अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. जुली वोशेल हार्टमन नावाच्या युजरने हा व्हिडीओ फेसबुकवर शेअर केला आहे. त्यामध्ये एका फ्लाइट अटेंडंटने (Flight attendant) त्या महिलेला काही काळ टॉयलेट न वापरण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यामुळे त्या महिलेले फ्लाइटमध्येच लघवी करायची होती असं त्या व्हिडीओमध्ये दिसून येत आहे. (flight video viral woman pulls down her pants mid bathroom in front of passengers us )

ADVERTISEMENT

सर्वांना शिवीगाळ

न्यूयॉर्क पोस्टच्या वृत्तानुसार ज्यावेळी महिला विमानात बसली होती त्यावेळी तिला तिच्याजवळच्या प्रवाशांनी विरोध करण्यास सुरुवात केली. त्यानंतर मात्र त्या महिलेने सर्वांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. त्यावर ती म्हणाली की, ‘मी इथेच लघवी करणार आहे.’ मात्र त्यानंतर प्रवाशांनी तिला काही गोष्टी समजवल्यानंतर ती शांत झाली. ही घटना घडल्यानंतर मात्र फ्लाइट अटेंडंटला टॉयलेटमध्ये जाण्याची विनंती केली व त्यानंतर त्या महिलेने पॅन्ट पुन्हा वर ओढली.

हे ही वाचा >> YouTuber चा संशयास्पद अवस्थेत सापडला मृतदेह, धक्कादायक माहिती आली समोर

प्रवाशांसोबत विनाकारण वाद

कॅमेऱ्या मागे उभ्या असलेल्या एका व्यक्तीने सांगितले की, त्या फ्लाइटमध्ये लहान मुलेही होती, त्या मुलांनीही त्या महिलेला पॅन्ट काढताना पाहिले होते. मात्र दुसऱ्या व्हिडीओमध्ये तिच महिला विमानातील त्या प्रवाशांसोबत भांडताना दिसत आहे. वोशेल हार्टमनने हा व्हिडीओ पोस्ट केल्यानंतर त्यांनी सांगितले की, ‘मॅथ्यू हार्टमन आणि मला विमानाने फ्लोरिडाहून घरी जाताना सर्वात भयानक अनुभव आला. कारण एक प्रवासी महिला चिंताग्रस्त असताना दिसून आली. ती तिच्या जागेवरही बसली नव्हती. आणि दोन मुलांसमोर ती चक्क तिची पॅंट काढत होती.

हे वाचलं का?

जीवे मारण्याची धमकी

ही घटना पाहण्यासाठी जेव्हा मी माझ्या जागेवर उभी राहिली होते, त्यावेळी मला दुसऱ्या प्रवाशाने मला जीवे मारण्याची धमकी दिली. त्यामुळे मला विमान प्रशासनाकडून अशी आशा आहे की, त्या व्यक्तीला अटक केली जाईल आणि त्याच्या विमानप्रवासावर बंदी घातली जाईल. मात्र विमान कंपनीकडून याबाबत अजून कोणताही खुलासा करण्यात आला नाही.

हे ही वाचा >> डान्स करत तरुणी झाली विवस्त्र, भंडाऱ्यातील ‘त्या’ व्हिडीओमुळे उडाली खळबळ…

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT