विजांचा कडकडाट..वादळी वारे अन् मुसळधार पाऊस! मुंबई-ठाण्यात 'या' भागात बरसणार? कसं आहे आजचं हवामान?

मुंबई तक

Mumbai And Thane Weather Today :  मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात महाराष्ट्रासह मुंबईत मान्सून दाखल झाला होता. त्यानंतर जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मुंबई शहरासह काही भागात पावसाच्या हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या सरी कोसळल्या.

ADVERTISEMENT

छत्तीसगड हवामान इशारा: स्थानिक प्रणालीमुळे मान्सूनला ब्रेक लागला, हवामान बदलले; ९ जिल्ह्यांमध्ये वादळ आणि विजांचा इशारा
छत्तीसगड हवामान इशारा: स्थानिक प्रणालीमुळे मान्सूनला ब्रेक लागला, हवामान बदलले; ९ जिल्ह्यांमध्ये वादळ आणि विजांचा इशारा
social share
google news

बातम्या हायलाइट

point

मुंबईत कुठे पडणार पावसाच्या हलक्या सरी?

point

या भागात वाहणार वादळी वारे

point

ठाणे जिल्ह्यात कसं असेल आजचं हवामान?

Mumbai And Thane Weather Today :  मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात महाराष्ट्रासह मुंबईत मान्सून दाखल झाला होता. त्यानंतर जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मुंबई शहरासह काही भागात पावसाच्या हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या सरी कोसळल्या. दरम्यान, मागील दोन-तीन दिवसांपासून मुंबईत पावसाने थोडी उघडीप दिली असून काही ठिकाणी पावसाची रिमझिम सुरु आहे. अशातच आज गुरुवारी 12 जून 2025 रोजी मुंबई शहर, मुंबई उपनगर आणि ठाणे जिल्ह्यात हवामानाची स्थिती कशी असणार आहे, याबाबत जाणून घ्या सविस्तर माहिती..

मुंबईत कसं असेल आजचं हवामान?

सामान्य वातावरण: मुंबई शहर आणि उपनगरात आकाश सामान्यतः ढगाळ राहील. मेघगर्जनेसह हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी मुसळधार पावसाच्या सरींची शक्यता आहे, विशेषतः दुपारनंतर किंवा संध्याकाळी.

तापमान: 

कमाल तापमान: 31 ते 33 अंश सेल्सिअस दरम्यान.
किमान तापमान: 25 ते 27 अंश सेल्सिअस दरम्यान.

हवेत उच्च आर्द्रतेचे प्रमाण (85-90%) असल्याने उकाडा जाणवेल.

हे वाचलं का?

    follow whatsapp