Maharashtra Weather : राज्यात उन्हाचा चटका कायम, 'या' जिल्ह्यांना अलर्ट नाही

Maharashtra Weather : राज्यात सध्या हवामानात बदल होताना दिसत आहे. काही ठिकाणी हवामान कोरडं असण्याची शक्यता आहे, तर काही भागांत उष्ण आणि दमट हवामानाची शक्यता आहे. अशातच जाणून घेऊयात 27 ऑक्टोबर 2026 रोजी राज्यातील एकूण हवामानाचा अंदाज पुढीलप्रमाणे नमूद करण्यात आला. 

ADVERTISEMENT

Maharashtra weather  (AI Photo)
Maharashtra weather (AI Photo)
Google CTA
▌

बातम्या हायलाइट

point

राज्यात सध्या हवामानात बदल

point

कोरड्या हवामानाची स्थिती

Maharashtra Weather : राज्यात सध्या हवामानात बदल होताना दिसत आहे. काही ठिकाणी हवामान कोरडं असण्याची शक्यता आहे, तर काही भागांत उष्ण आणि दमट हवामानाची शक्यता आहे, तर बऱ्याच ठिकाणी हवामानाचा अंदाज वर्तवेला देखील नाही, तर अशातच जाणून घेऊयात 27 ऑक्टोबर 2026 रोजी राज्यातील एकूण हवामानाचा अंदाज पुढीलप्रमाणे नमूद करण्यात आला. 

हे ही वाचा : पोलीसच नरेंद्र पवारला वाचवतायेत! काँग्रेस नेत्यांचा पोलिसांवर आरोप

कोकण 

कोकणात पालघर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, ठाणे आणि मुंबई येथे हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे. 

उत्तर महाराष्ट्र 

उत्तर महाराष्ट्रात धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, नाशिक घाटमाथा, अहिल्यानगर येथे हवामान कोरडं राहण्याची अधिकची शक्यता आहे. 

पश्चिम महाराष्ट्र 

पश्चिम महाराष्ट्रात पुणे, पुणे घाटमाथा, कोल्हापूर, कोल्हापूर घाटमाथा, सातारा, सातारा घाटमाथा, सांगली आणि सोलापूर येथे हवामान कोरडं राहण्याची शक्यता आहे. 

मराठवाडा 

मराठवाडा विभागात छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर आणि धाराशिव जिल्ह्यांत हवामान कोरडंच राहणार आहे. 

हे ही वाचा : सरकारी नोकरीचे दाखवले आमिष, गेस्ट हाऊसमध्ये तरुणीवर लैंगिक अत्याचार

विदर्भ

विदर्भात अकोला, अमरावती, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली,गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम आणि यवतमाळ या जिल्ह्यांना हवामान विभागाने कोणताही अलर्ट वर्तविलेला नाही.