Maharashtra Weather : राज्यावर अस्मानी संकट कायमच, 'या' जिल्ह्यांचं काही खरं नाही

मुंबई तक

Maharashtra Weather : राज्यात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पावसाने हाहाकार माजवला आहे. 8 जुलै 2026 रोजी राज्यातील काही जिल्ह्यांना रेड अलर्टचा अंदाज वर्तवण्यात आला होता. तर विभागातील जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्टचा अंदाज जारी करण्यात आला. दरम्यान, जाणून घेऊयात 9 जुलै 2026 रोजी राज्यातील एकूण हवामान विभागाचा अंदाज.

ADVERTISEMENT

Maharashtra Weather
Maharashtra Weather
Google CTA

बातम्या हायलाइट

point

राज्यात मुसळधार पावसाने हाहाकार

point

9 जुलै 2026 रोजी राज्यातील एकूण हवामानाचा अंदाज

Maharashtra Weather : राज्यात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पावसाने हाहाकार माजवला आहे. 8 जुलै 2026 रोजी राज्यातील काही जिल्ह्यांना रेड अलर्टचा अंदाज वर्तवण्यात आला होता. तर विभागातील जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्टचा अंदाज जारी करण्यात आला. दरम्यान, एकूण हवामान विभागाच्या अंदाजानुसार 9 जुलै 2026 रोजी राज्यातील एकूण हवामान विभागाचा अंदाज पुढीलप्रमाणे नमूद करण्यात आलाय. 

हे ही वाचा : पुण्याची गोष्ट: पावसामुळे कर्मचाऱ्याने रजा मागितली, मॅनेजरनं थेट नाकारली; स्क्रीनशॉट व्हायरल

कोकण 

कोकण विभागातील पालघर, ठाणे, मुंबई, रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह पावसाचा यलो अलर्ट वर्तवण्यात आला. तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. 

उत्तर महाराष्ट्र