रुममध्ये पाच-पाच बायकांसोबत रोमान्स करायचा..पठ्ठ्या तरीही खुश नाही झाला, नंतर घेतला भलताच निर्णय!

मुंबई तक

Married Man Shocking Viral News : लग्न म्हणजे एक पवित्र नातंच असतं, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. लग्नाचे सात फेरे घेतल्यानंतर पुढचे सात जन्म एकमेकांच्या सोबत राहण्याचा विश्वासही दाखवतात.

ADVERTISEMENT

Married Man Shocking Viral News
Married Man Shocking Viral News
social share
google news

बातम्या हायलाइट

point

एकाच रुममध्ये पाच-पाच बायकांसोबत रोमान्स करायचा, पण..

point

खतरनाक लव्ह स्टोरी वाचून तुम्हीही व्हाल थक्क

point

सहाव्या लग्नाच्या तयारीत असलेला पठ्ठ्या आहे तरी कोण?

Married Man Shocking Viral News : लग्न म्हणजे एक पवित्र नातंच असतं, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. लग्नाचे सात फेरे घेतल्यानंतर पुढचे सात जन्म एकमेकांच्या सोबत राहण्याचा विश्वासही दाखवतात. त्यांचं आयुष्य हसत खेळत जातं. ते आयुष्याच्या प्रत्येक क्षणी एकमेकांना साथ देतात. पण काही लोक लग्नानंतर अस्वस्थ होतात.

सोशल मीडियावर अशाप्रकारचे मीम्स नेहमीच पाहायला मिळतात. पण तुम्ही अशा एका व्यक्तीबद्दल ऐकलंय का, जो एक दोन नाही, तर पाच पाच पत्नींसोबत एकाच रुममध्ये राहतो. त्यांच्यासोबत रोमॅन्टिक लाईफ जगतो. पण संधी मिळताच धोका देऊन दुसऱ्या मुलींसोबतही रोमान्स करतो. इतकच नाही तर पाच पत्नी असूनही तो खुश नाहीय आणि या पठ्ठ्याने सहाव्या लग्नाची तयारी करायला घेतली आहे. 

हे ही वाचा >> Mumbai Weather: मुंबईत जोरदार वाऱ्यासह मुसळधार पाऊस, पुढील 3 तासांसाठी Red अलर्ट जारी

सहाव्या लग्नाच्या तयारीत असलेला पठ्ठ्या आहे तरी कोण?

पाच पत्नी असणारा हा व्यक्ती अमेरिकेच्या लॉस एंजिल्समध्ये राहतो. जेम बॅरेट (30) असं त्याचं नाव आहे. पेशाने तो रेकॉर्डिंग आर्टिस्ट आहे.  त्याचं आयुष्य द बॅरेट्स नावाने ओळखलं जातं. जेम आणि त्याच्या पत्नीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत पाच पत्नीचा एकमेव पती जेम त्याच्यासाठी सहावा पार्टनर शोधत होता. आता तो सध्या त्याच्या पाच पत्नी कॅमरन (29), जेसिका (31), रेटा (28), गॅबी (30) आणि डायना (30) यांच्यासोबत एकाच घरात राहत होता. तरीही जेमने त्याच्या सहाव्या लग्नासाठी ऑनलाईन नोंद केली. 

हे ही वाचा >> जिच्यावर जीवापाड प्रेम केलं तिचंच मुंडकं छाटून पोलीस ठाण्यात नेलं; 'त्याच्याशी' शारीरिक संबंध अन्...

जेमने म्हटलंय, ही फक्त संबंध बनवण्याची बाब नाहीय. माझी सहावी पार्टनर अशी असली पाहिजे, जी मला आणि माझ्या पत्नींना एक कुटुंब म्हणून सन्मान देईल. जेमचं म्हणणं आहे की, ती खुल्या मनाने बोलणारी आणि मनमिळावू पाहिजे. दरम्यान, जेमचं कॅमरन आणि जेसिकासोबत 13 वर्षांचा, रेटासोबत 8 वर्षांचा, गॅबीसोबत 7 वर्षांचा आणि डायनासोबत 4 वर्षांचं नातं आहे. 

हे वाचलं का?

    follow whatsapp