Baramati : "श्रीनिवास बापू आमचं ठरलंय...", अजित पवारांच्या भावाला प्रत्युत्तर
Shrinivas Pawar Ajit Pawar News : श्रीनिवास पवार यांनी अजित पवारांवर टीका केली होती. त्यानंतर आता एक पत्र बारामतीमध्ये व्हायरल होत आहे.
ADVERTISEMENT

अजित पवारांविरोधात आता श्रीनिवास पवार यांनी भूमिका घेतली आहे.
▌
बातम्या हायलाइट
श्रीनिवास पवारांना बारामतीकराचे पत्र
बारामती लोकसभा मतदारसंघात वातावरण तापले
श्रीनिवास पवारांनी अजित पवारांवर केली होती टीका
Shrinivas Pawar Ajit Pawar Baramati Lok Sabha 2024 : शरद पवारांविरोधात बंड केल्यानंतर अजित पवारांनी सुप्रिया सुळे विरुद्ध पत्नी सुनेत्रा पवारांना निवडणुकीत उतरवलं आहे. त्यावरून श्रीनिवास पवार यांनी अजित पवारांवर चांगलंच सुनावलं. त्यांचे भाषण व्हायरल झाल्यानंतर आता एक पत्र बारामतीत व्हायरल झालं आहे. या पत्रातून श्रीनिवास पवारांना प्रत्युत्तर दिलं आहे. या पत्रात नेमकं काय म्हटलं आहे वाचा?
बारामतीत व्हायरल झालेले पत्र
सुज्ञ बारामतीकरांचे मत
बोलाचाच भात आणि बोलाचीच कढी-खोटा सहानुभूतीदार










