Manoj Jarange Patil : अटक वॉरंट निघताच जरांगे बिथरले, नेमके कुणी बुडवले पैसे?

मुंबई तक

ADVERTISEMENT

Manoj Jarange Patil : मनोज जरांगे पाटील यांच्यावर पैसे बुडवल्याचा आरोप करण्यात आला आहे. याप्रकरणी पुणे न्यायालयाने अजामीनपात्र अटक वॉरंट काढले आहे. 

social share
google news

Manoj Jarange Patil on Arrest Warrant : पुण्यातील प्रथम दंडाधिकारी न्यायाधिशांनी मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी केले आहे. जरांगे यांच्यावर एका नाट्यनिर्मात्याने पैसे बुडवल्याचे आणि फसवणूक केल्याचे आरोप केलेले आहेत. हे प्रकरण सध्या पुणे सत्र न्यायालयात असून, सुनावणीला गैरहजर राहिल्याने जरांगे यांच्याविरोधात अजामीनपात्र अटक वॉरंट काढण्यात आले आहे. त्यावर आता मनोज जरांगे यांनी खुलासा केला आहे. नाटकाचे प्रयोग आणि पैसे बुडवल्याच्या प्रकरणाबद्दल सविस्तर भाष्य केले आहे. मनोज जरांगे काय म्हणाले आहेत, पहा व्हिडीओ (What is Manoj Jarange Patil Reaction on pune court Arrest Warrant)

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

 

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT