Mumbai Rain: पावसाचा विषयच हार्ड... मुंबईकरांच्या गरब्याची लावली वाट!
Mumbai Rain Navratri and Garba: मुंबई आणि परिसरात अचानक जोरदार पावसाच्या सरी बरसू लागल्या आहेत. मात्र, यामुळे गरबा नाइट ठप्प झाली आहे.
ADVERTISEMENT
Mumbai Rain Navratri and Garba: मुंबई आणि परिसरात अचानक जोरदार पावसाच्या सरी बरसू लागल्या आहेत. मात्र, यामुळे गरबा नाइट ठप्प झाली आहे.
Mumbai Rain and Garba Celebration: मुंबई: मुंबईत मागील काही तासापासून जोरदार पाऊस बरसत आहे. परतीचा हा पाऊस प्रचंड वेगाने पडत असल्याने काही काळ जनजीवन विस्कळीत झालं आहे. विजांचा तुफान कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह मुंबई आणि नजीकच्या परिसरात पाऊस कोसळत आहे. (torrential rains lightning in mumbai navratri festival and garba activities stopped)
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
सध्या नवरात्र सुरू आहे. त्यामुळे मुंबई आणि परिसरात अनेक ठिकाणी रास गरब्याचं आयोजन केलं जातं. पण आज अचानक आलेल्या पावसामुळे गरब्या प्रेमींच्या आनंदावर विरजण पडलं आहे. कारण पावसामुळे अनेक ठिकाणी गरबा आयोजन करण्यात आलेलं नाही.
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT