वहिनीने दिराकडे केलं दुर्लक्ष…रागाच्या भरात भावाच्या प्रायव्हेट पार्टवर केला वार
वहिनीने दीराला दुर्लक्ष केल्याने संतापलेल्या भावाने मोठ्या भावाच्याच प्रायव्हेट पार्टवर हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेनंतर मोठ्या भावाला रूग्णालयात (Hospital) दाखल करण्यात आले असून त्याच्यावर उपचार सुरु आहेत. सध्या त्याची प्रकृती स्थिर असल्याची माहिती आहे.
ADVERTISEMENT
Sister in law ignore brother attacked on her brother : कुटूंबात भांडण होण्याची अनेक कारणे असू शकतात. मग तो प्रॉपर्टीचा वाद असो अथवा भावंडामध्ये जमत नसल्याने किंवा वहिनीवरून (Sister in law) भांडनेही प्रत्येक घरात होत असतात. अशीच एक घटना समोर आली आहे. या घटनेत वहिनीने दिराला दुर्लक्ष केल्याने संतापलेल्या भावाने मोठ्या भावाच्याच प्रायव्हेट पार्टवर हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेनंतर मोठ्या भावाला रूग्णालयात (Hospital) दाखल करण्यात आले असून त्याच्यावर उपचार सुरु आहेत. सध्या त्याची प्रकृती स्थिर असल्याची माहिती आहे. (angree on sister-in-law’s behavior he attacked her brother’s private part)
ADVERTISEMENT
घटनाक्रम काय?
भोपूर परिसरातील बभनौली गावातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मंगळवारी दीर घरी आला तेव्हा वहिनीने त्याच्याकडे दुर्लक्ष करत, बोलणे टाळले होते. या क्षुल्लक कारणावरून संतापलेल्या दीराने मोठ्या भावाच्या प्रायव्हेट पार्टवर हल्ला केला. या हल्ल्यात तो गंभीर जखमी झाला होता. या घटनेने वहिनीला मोठा धक्का बसला होता. वहिनीने नंतर नवऱ्याच्या मित्राच्या सहाय्याने त्याला रुग्णालयात दाखल केले. सध्या नवऱ्यावर उपचार सुरु आहेत.
हे ही वाचा : प्रेयसीचे दुसऱ्यावर जडलं प्रेम, नंतर…; बॉयफ्रेंडच्या कृत्याने चिंचवड हादरलं
घरगूती वाद
मिळालेल्या माहितीनुसार घऱगुती वादामुळे दोन्ही भाऊ वेगवेगळे राहत होते. छोट्या भावाचे नाव दीपक साव (वय 27) आहे. दीपक घरखर्चात अजिबात हातभार लावायचा नाही. ज्यामुळे मोठा भाऊ आणि छोट्या भावामध्ये नेहमी वाद व्हायचे. दरम्यान मंगळवारी जेव्हा दीपक साव घरी आला तेव्हा त्याची वहिनी त्याच्याशी काहीच बोलली नाही, याउलट किचनमध्ये जाऊन आपलं काम करू लागली.
हे वाचलं का?
वहिनीच्या या वागण्याला संतापत दीपक सावने चाकू हातात घेत किचनमध्ये धाव घेतली. ही संपुर्ण घटना पाहत असलेल्या नवरा मनोज सावने बचावासाठी किचनकडे धाव घेतली.बायकोला वाचवायला मध्ये गेला असता मनीश साव जखमी झाला होता. या घटनेमध्ये त्याच्या प्रायव्हेट पार्टला गंभीर इजा झाली होती. नवऱ्याला इजा झाल्याचे पाहून नवरीने तत्काळ शेजाऱ्याला बोलावून त्याला रूग्णालयात दाखल केले आहे. डॉक्टरांनी रूग्णाची गंभीरता पाहून त्याच्यावर तत्काळ उपचार केले आहे. सध्या त्याची प्रकृती स्थिर असल्याची माहिती आहे.
हे ही वाचा : दोन नवऱ्यांसोबत खुश… तरीही महिलेला करायचंय तिसरं लग्न, कारण ऐकून बसेल धक्का!
बिहारच्या भोपूरमध्ये ही घटना घडली आहे. या घटनेनंतर परिसरात खळबळ माजली आहे. या प्रकरणात अद्याप पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आल्या नाही आहेत.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT