पत्नीला शेजारच्या व्यक्तीसोबत नको ते करताना पाहिलं, सकाळी भलतंच घडलं
crime news : तरुणाने आपल्या पत्नीला शेजारच्या एका व्यक्तीसोबत अपत्तीजनक स्थितीत पाहिले होते. दुसऱ्याच दिवशी सकाळी वाद झाला असता, तरुणाने पत्नीवर चाकूने हल्ला केला आणि स्वत: विष प्यायल्याची दुर्दैवी घटना आहे, या घटनेनं परिसर हादरून गेला आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
पत्नीने अवैध प्रेमसंबंध असल्याचा पतीला संशय
नवऱ्याने बायकोला अपत्तीजनक स्थितीत पाहिले
Crime News : उत्तर प्रदेशातील हरदोई येथील लोनार पोलीस ठाणे परिसरात तरुण आपली पत्नी आणि दोन मुलांसोबत लुधियाना भाडेतत्त्वावर राहत होते. मंगळवारी रात्री संबंधित तरुणाने आपल्या पत्नीला शेजारच्या एका व्यक्तीसोबत अपत्तीजनक स्थितीत पाहिले होते. दुसऱ्याच दिवशी सकाळी वाद झाला असता, तरुणाने पत्नीवर चाकूने हल्ला केला आणि स्वत: विष प्यायलं. लुधियानाहून प्राथमिक उपचारासाठी कुटुंबीयांनी दोघांनाही हरदोई मेडिकल कॉलेजमध्ये पोहोचवण्यात आले होते. जिथे महिलेची सर्जरी यशस्वी झाली आणि दोघांचीही स्थिती स्थिर आहे.
हे ही वाचा : 12 वीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याचे महिलेशी प्रेमसंबंध, तरुणाची केली हत्या अन्..
पत्नीने अवैध प्रेमसंबंध असल्याचा पतीला संशय
हा प्रकार हरदोही पोलीस ठाणे हद्दीतील आहे. या प्रकरणात 20 वर्षीय पत्नी आणि दीड वर्षांच्या जुडवा मुलींसोबत लुधियाना येथील बिलगामध्ये भाडेतत्त्वार राहत होते. पाच महिन्यांपूर्वी गावातील एक तरुण घनश्यामसोबत त्यांच्या घरात राहण्यासाठी आला होता. यादरम्यान आरोपी नवऱ्याला घनश्याम आणि पत्नीचे अवैध प्रेमसंबंध असल्याचा संशय होता. नवऱ्याने विरोध केल्यानंतर पत्नीने त्याला आपल्या खोलीतून बाहेर काढले. त्यानंतर घनश्यामने भाडेतत्त्वावर दुसरे दुकान घेतले.
घनश्यामसोबत बायकोला अपत्तीजनक स्थितीत पाहिले
नवऱ्याच्या माहितीनुसार, शेजारी राहणाऱ्या घनश्यामने नवऱ्याला रंगेहाथ पकडण्याचे चॅलेंज दिले. मंगळवारी रात्री तरुण नाइट ड्युटीचे खोटे कारण सांगून घरातून निघाला आणि रात्री तब्बल एक वाजता घरी परतला. पत्नी खोलीत नसल्याचे पाहून तो शेजारील घनश्यामच्या खोलीत गेला होता. त्या ठिकाणी त्याने घनश्यामसोबत बायकोला अपत्तीजनक स्थितीत पाहिले होते.
हे ही वाचा : आळंदी हादरली! तीर्थक्षेत्र परिसरात तरुणावर दिवसाढवळ्या तिघांकडून वार
यादरम्यान दोघांमध्ये मोठा वाद झाला. त्यानंतर दुसऱ्या दिवशी पतीने विष प्यायलं आणि पत्नीचा गळा दाबून चाकूने हल्ला केला. दोघांच्या बाचाबाचीदरम्यान तरुणाला देखील चाकू लागला. घटनेनंतर, कुटुंबीयांनी प्रथम दोघांना लुधियाना सिव्हिल हॉस्पिटलमध्ये नेले, जिथून त्यांना रुग्णवाहिकेने हरदोई मेडिकल कॉलेजमध्ये हलवण्यात आले. तसेच पतीच्या मानेवरही किरकोळ जखम होती.
