मित्रानेच 22 वर्षीय तरुणाचे न्यूड फोटो-व्हिडिओ केले रेकॉर्ड, विष पिऊन...

मुंबई तक

Crime News : एका तरुणाने आपल्याच 22 वर्षीय मित्राचे न्यूड फोटो आणि व्हिडिओ रेकॉर्ड केले. नंतर त्याला वारंवार ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न देखील केला. संबंधित प्रकरणात आरोपी जगदीप सिंह यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला, या प्रकरणाचा पुढील तपास केला जात आहे.

ADVERTISEMENT

dozen obscene videos featuring underage boys girls in a hotel have gone viral but there is one thing common in all video
प्रातिनिधिक फोटो
google news

बातम्या हायलाइट

point

पीडित तरुणाने 4 जून रोजी विष प्यायलं

point

आरोपीविरूद्ध आत्महत्येच प्रवृत्त केल्याचा गुन्हा 

Crime News : पंजाबच्या पटियालातील सनौर परिसरात एका तरुणाने आपल्याच 22 वर्षीय मित्राचे न्यूड फोटो आणि व्हिडिओ रेकॉर्ड केले. नंतर त्याला वारंवार ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न देखील केला. संबंधित प्रकरणात आरोपी जगदीप सिंह यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला, या प्रकरणाचा पुढील तपास केला जात आहे. या घटनेनं परिसरात खळबळ उडाली आहे. 

हे ही वाचा : मशिदीत 14 वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार, लाज आणणारा प्रकार

पीडित तरुणाने 4 जून रोजी विष प्यायलं

4 जून रोजी तरुणाने विषारी पदार्थाचे सेवन केले होते, नंतर त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. याच काळात त्याने आपल्या मामाला आरोपीबाबतची माहिती देखील दिली. नंतर उपचारादम्यान त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. तरुणाच्या मामाच्या तक्रारीवरून 8 जून रोजी गुन्हा दाखल करण्यात आला. 

अशातच सतिंदरलाप सिंह यांनी सांगितलं की, पतीच्या मृत्यूनंतर त्याची बहीण आणि तिचा मुलगा सूरजसोबत हरिागढ या गावात राहण्यास आली होती. सूरज हा सुशोभिकरणाचे काम शिकत होता. या घटनेनं परिसर पूरता हादरून गेला आहे. 

हे ही वाचा : सात महिन्यांच्या बाळाला आईनं गळा दाबून संपवलं, हत्या लपण्यासाठी..

आरोपीविरूद्ध आत्महत्येच प्रवृत्त केल्याचा गुन्हा 

 

दरम्यान सूरजचा मृत्यू होण्यापूर्वी त्याने आपल्या मामाला या घडलेल्या घटनेची सविस्तर माहिती दिली. कुटुंबियांच्या जबाबाच्या आधारे, सनौर पोलिसांनी आरोपी जगदीप सिंग याच्याविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. या घटनेनं परिसर हादरून गेला आहे, मित्रानेच आपल्या मित्रासोबत असं कृत्य का केलं असावं? असा प्रश्न निर्माण होत आहे.

हे वाचलं का?