3 नराधमांनी तरुणीला हॉटेलवर नेलं, पीडिता नग्नावस्थेत... व्हिडिओ व्हायरल
Crime News : हॉटेलमध्ये तरुणीवर तीन नराधमांनी मिळून सामूहिक अत्याचार केला. त्याचा व्हिडिओ बनवून सोशल मीडियावर व्हायरल केला. व्हिडिओत तरुणीही ही खोलीतील पलंगावर बेशुद्धवस्थेत पडली होती. तिच्या कमरेखालील भाग नग्नावस्थेतच होता.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
हॉटेलमध्ये तिघांनी मिळून तरुणीवर सामूहिक अत्याचार
तरुणी हॉटेलच्या खोलीतील पलंगावर बेशुद्धवस्थेत
Crime News : हॉटेलमध्ये तरुणीवर तीन नराधमांनी मिळून सामूहिक अत्याचार केला. त्याचा व्हिडिओ बनवून सोशल मीडियावर व्हायरल केला. व्हिडिओत तरुणी ही खोलीतील पलंगावर बेशुद्धवस्थेत पडली होती. तिच्या कमरेखालील भाग नग्नावस्थेतच होता. तिच्यासोबत दोन तरुणही आक्षेपार्ह परिस्थितीत आढळून आले होते. यापैकी तिसऱ्याच एका व्यक्तीने हा व्हिडिओ रेकॉर्ड केला. हा लज्जास्पद प्रकार उत्तर प्रदेशातील आग्रा येथील आहे.
हे ही वाचा : नवरा बाहेरगावी नोकरीला, सासऱ्याने लेकीसारख्या सुनेला... लाज आणणारी घटना
हॉटेलमध्ये तिघांनी मिळून तरुणीवर सामूहिक अत्याचार
संबंधित व्हिडिओ हा आग्रातील मंटोला परिसरातील एका हॉटेलमधील आहे. तिन्ही तरुण मंटोलाचेच रहिवासी आहेत. संबंधित प्रकरणात सामूहिक लैंगिक अत्याचाराचा संशय आहे. पीडित मुलगी पुढे न आल्याने पोलिसांनी माहिती तंत्रज्ञानाच्या कायद्यांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तरुणी हॉटेलच्या खोलीतील पलंगावर बेशुद्धवस्थेत
घडलेल्या घटनेनुसार, मंटोला परिसरात तीन तरुण पहाटे 2 वाजता एका तरुणीसोबत हॉटेलमध्ये आले. त्यानंतर त्यांनी तिला गुंगीचे औषध देऊन पीडितेला बेशुद्ध केले. व्हिडिओमध्ये ती तरुणी हॉटेलच्या खोलीतील पलंगावर बेशुद्धवस्थेत पडलेली होती. तिथे जवळ एक तरुण पडला होता, तर दुसरा व्यक्ती आक्षेपार्ह अवस्थेत आढळून आला. नंतर नराधमांनी तरुणीला लाल किल्ल्यावर सोडलं.
व्हिडिओ व्हायरल केल्यानंतर पोलिसांनी तरुणांची ओळख तपासली आणि छापे मारले, मात्र ते ताब्यात सापडले नाही. हॉटेलमध्ये पोहोचताच तपास केल्यानंतर पोलिसांना आढळलं की, तरुणांनी ओळखपत्राशिवाय खोली भाडेतत्वाने घेतली होती.









