बायको म्हणायची की कसाई? पत्नी नेहमी पतीसोबत घालायची वाद, नंतर कानात ओतलं उकळतं तेल अन् हातोड्याने खांद्यांवर केला हल्ला

मुंबई तक

crime news : पत्नी नेहमी आपल्या पतीवर वाद घालायची. अनेकदा मारहाण करण्याची धमकीही द्यायची. ती एवढ्यावरचं न थांबता तिने आपल्या पत्नीच्या कानात उकळतं पाणी टाकलं होतं.

ADVERTISEMENT

crime news
crime news
social share
google news

बातम्या हायलाइट

point

पतीच्या कानात उकळतं पाणी

point

पत्नी नेहमी पतीवर घालायची वाद

point

नेमका काय वाद?

crime news : पती-पत्नीच्या नात्यामध्ये विश्वास असणं अनेकदा गरजेचं असतं. दोघांनीही एकमेकांना समजून घेऊनच संसार करावा लागतो. पण, याच नात्यात जर दुरावा निर्माण झाल्यास होत्याचं नव्हतं होऊन बसतं. अशीच एक घटना आता समोर आली आहे. पत्नी नेहमी आपल्या पतीवर वाद घालायची. अनेकदा मारहाण करण्याची धमकीही द्यायची. ती एवढ्यावरचं न थांबता तिने आपल्या पतीच्या कानात उकळतं पाणी टाकलं होतं. ही घटना मध्य प्रदेशातील ग्वाल्हेरच्या डाबरा येथील भितरवार येथे घडली आहे.

हे ही वाचा : मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर रंग फेकला, UBT शिवसैनिक आक्रमक, नेमकं काय घडलं?

महिलेनं पतीवर उकळतं पाणी फेकलं...

एका महिलेनं झोपलेल्या पतीवर उकळतं पाणी फेकलं. पतीला वारंवार उठण्यास सांगूनही पती उठला नाही यामुळे पत्नीनं प्रताप केला. सध्या त्या पतीवर ग्वाल्हेरच्या रुग्णालयात उपचार सुरु असल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, पीडितेच्या पतीचं नाव आकाश जाटव असे आहे. तर पत्नीचं नाव पूजा असे आहे.

खांद्यावर हातोड्याने हल्ला

पीडितेचा पती आकाश जाटव याने आपल्या पत्नीवर आरोप केला की, मी झोपेत असताना पूजाने माझ्या कानात गरम पाणी ओतले. मी जागे होताच तिने एका भांड्यातून उकळतं पाणी माझ्यावर ओतले. नंतर तिने माझ्या खांद्यावर हातोड्याने हल्ला केला. पूजाचं असं गैरवर्तन करण्याची ही पहिलीच वेळ नाहीये, ती वारंवार अशीच करते.

हे ही वाचा : साताऱ्यात जन्मलेल्या चार बाळांना दत्तक देण्याची मागणी, बाळांच्या मावशीनेच केला धक्कादायक खुलासा, नेमकं काय म्हणाली?

पूजाने केलेल्या या अशा कृत्याने तक्रार दाखल करण्यात आल्या आहेत, हे प्रकरण घरगुती असल्याने पोलिसांनी तक्रार मिळवण्यास नकार दिला होता. पीडितानं सांगितलं की, जर तिने ऐकलं नाही,तर मी त्याला मारून टाकेल. पूजा अनेक महिन्यांपासून तिला त्रास देत होता. मलाही दोन मुले आहेत आणि माझ्याशी अनेकदा वाद घालते. 

हे वाचलं का?

    follow whatsapp