Crime: अंतर्वस्त्रावरुन राडा, पडला रक्ताचा सडा… 8 जण गंभीर जखमी
आझमग़डमध्ये कपडे सुकवण्यावरून (drying undergarment) हा वाद झाला होता. या वादातून पोलिसांनी 8 जणांविरूद्ध पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. यामधील 4 जणांना अटक करण्यात आली आहे.
ADVERTISEMENT
क्षुल्लक कारणावरून भांडण होण्याच्या आतापर्यंत अनेक घटना घडल्या आहेत. काही घटना या थोडक्यात मिटतात, तर काही घटना या तुंबळ हाणामारी (Two Group Clash) पर्यंत पोहोचततात. अशीच एक क्षुल्लक कारणावरून भांडण होऊन तुंबळ हाणामारी झाल्याची घटना समोर आली आहे. या घटनेत अंतर्वस्त्र (undergarment Dry) सुकवण्यावरून तुंबळ हाणामारी झाल्याची घटना घडली आहे.या घटनेत 8 जण गंभीर जखमी झाले आहेत. तर किरकोळ जखमी झालेल्या नागरीकांची संख्या देखील अधिक आहे. आता पीडित पक्षाने 8 जणांविरोधात पोलीस (police) ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. या घटनेचा तपास पोलीस करतायत. (drying undergarment underwear two group clash together 8 injured complaint file in police azamgarh incident)
ADVERTISEMENT
कटरा परीसरात ही घटना घडली आहे. कटरामध्ये रागिनी कपूर नावाच्या महिलेचे कुटुंब राहते. या महिलेचा आरोप आहे की, तिच्या शेजारी राहणारे कुटुंब दरदिवशी तिच्याशी भांडण करतात. पोलीस (Police) देखील त्याचं लोकांच ऐकत असतात, आणि काहीच कारवाई करत नाही. या घटनेत उन्हात अंतर्वस्त्र (drying undergarment) सुकत घातली होती. या अंतर्वस्त्र सुकवण्यावरून मोठा वाद पेटून तुंबळ हाणामारी झाली होती.
हे ही वाचा : वडिलांचे हात-पाय बांधले अन् नराधमाने आईवरच केला बलात्कार
पोलिसांना (police) या हाणामारीची माहिती देण्यात आली होती.मात्र पोलीस उशिराने घटनास्थळी पोहोचली. याचाच फायदा उचलून आरोपींच्या गटाने हाणामारी करून ते फरार झाले. या हल्ल्यात आमच्या गटाने अनेक लोक गंभीर जखमी झाले असल्याची माहिती महिलेने दिली आहे. तसेच आरोपी गट हा दबंग आहे, पोलीसांपासून प्रशासनापर्यंत त्याची ओळख आहे. यामुळेच पीडीत पक्षावर कोणतीही कारवाई होत नाही आहे, असा आरोप देखील पीडीत गटाने केला आहे.
हे वाचलं का?
अंतर्वस्त्र सुकवण्यावरून (drying undergarment) हा वाद झाला होता. या वादातून पोलिसांनी 8 जणांविरूद्ध पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. यामधील 4 जणांना अटक करण्यात आली आहे. इतर आरोपी सध्या फरार आहे आहे. त्याच्या मागावर पोलीस आहेतत, याआधी देखील या दोन गटात वाद झाला होता. त्यावेळी देखील आरोपीवर कारवाई करण्यात आली आहे.
हे ही वाचा : आई-वडील मजुरीवर जायचे अन् शेजारी डाव साधायचा, मुलीवर बलात्कार, गर्भपात..
दरम्यान याआधी देखील क्षुल्लक कारणावरून वाद झाल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत.बीडमध्ये पतीला दारू पिण्यास जाऊ न दिल्याने सासरा आणि पतीने मिळून सुनेला बेदम मारहाण केल्याची दुदैवी घटना घडली आहे.तसेच अंड्याची पोळी न बनवल्या सारख्या क्षुल्लक कारणावरून पत्नीला मारहाण झाल्याची घटना घड़ली. या घटना पोलीस ठाण्यापर्यंत पोहोचल्या होत्य़ा.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT