मावशीवर जीवापाड प्रेम केलं, शेवटी गावकऱ्यांना आक्षेपार्ह स्थितीत सापडला, अन्...

मुंबई तक

Viral News : प्रेमात आकंठ बुडालेला गोलू महतो या तरुणाचे ममता कुमारी नावाच्या तरुणीवर प्रेम होते. गोलू हा रती भगवानपूरचा रहिवासी असून त्याला आपल्या प्रेयसीला भेटण्याची तीव्र इच्छा झाली होती.

ADVERTISEMENT

Viral News
Viral News
google news

बातम्या हायलाइट

point

मावशीवर जीवापाड प्रेम केलं,

point

शेवटी गावकऱ्यांना आक्षेपार्ह स्थितीत सापडला, अन्...

Viral News : एका तरुणाने आपल्या प्रेमिकेला भेटण्यासाठी तिचे घर गाठले होते. मात्र, त्याला ही भेट खूप महागात पडली आणि अखेर परिस्थिती अशी ओढवली की त्याला थेट लग्नाच्या बेडीत अडकावे लागले. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत असून परिसरात खळबळ उडाली आहे. पण या घटनेमागे अत्यंत विचित्र प्रकार आहे. नेमकं काय घडलंय? सविस्तर जाणून घेऊयात.. 

हेही वाचा : सोलापूर : बायकोच्या अनैतिक संबंधांना वैतागला, 6 मिनीटांचा व्हिडीओ रेकॉर्ड केला अन्...

कुटुंबीयांनी रंगेहाथ पकडले

प्रेमात आकंठ बुडालेला गोलू महतो या तरुणाचे ममता कुमारी नावाच्या तरुणीवर प्रेम होते. गोलू हा रती भगवानपूरचा रहिवासी असून त्याला आपल्या प्रेयसीला भेटण्याची तीव्र इच्छा झाली होती. ही इच्छा पूर्ण करण्यासाठी त्याने कोणताही विचार न करता ममताच्या घरी धडक मारली. गोलू गुपचूप ममताच्या घरी पोहोचला खरा, मात्र त्याचे हे येणे कोणालाही आवडले नाही. जेव्हा हे दोघेही घरात एकत्र होते, तेव्हा अचानक कुटुंबीयांनी त्यांना रंगेहाथ पकडले. घरातील गोंधळ आणि आरडाओरडा ऐकून परिसरातील गावकरी मोठ्या संख्येने तिथे जमा झाले आणि संपूर्ण परिसरात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले.

हेही वाचा : रोहित पवारांना पोलिसांनी ताब्यात घेतलं, नवी मुंबईत काय घडलं?

हे वाचलं का?