India Today Maharashtra Exit Poll: महाराष्ट्रात 'हे' 48 उमेदवार मिळवणार विजय? संपूर्ण यादी

मुंबई तक

ADVERTISEMENT

महाराष्ट्रात 'हे' उमेदवार मिळवणार विजय? संपूर्ण यादी
महाराष्ट्रात 'हे' उमेदवार मिळवणार विजय? संपूर्ण यादी
social share
google news

India Today-Axis My India Maharashtra Loksabha Election 2024 Exit Poll: मुंबई: लोकसभा निवडणूक 2024 (Lok Sabha Election 2-24) मध्ये महाराष्ट्रातील 48 मतदारसंघामधून नेमकं कोण विजय मिळवणार याबाबतचा नेमका अंदाज हा India Today-Axis My India एक्झिट पोलमध्ये वर्तविण्यात आला आहे. या एक्झिट पोलमध्ये (Exit Poll) महाराष्ट्रातील 48 मतदारसंघात नेमकं विजय मिळवू शकतं याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. (india today axis my india exit poll who can win in maharashtra 48 constituencies see the full list lok sabha election 2024)

शिवसेना (UBT) काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस - शरदचंद्र पवार  हे तीन पक्ष म्हणजेच महाविकास आघाडी यांनी एकत्रितपणे निवडणूक लढवली. तर दुसरीकडे भाजप, शिवसेना - शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस - अजित पवार म्हणजेच महायुती मिळून निवडणूक लढवली. आता राज्यात 48 जागांवर नेमके कोणाचा उमेदवार सर्वाधिक निवडून येणार याविषयी एक्झिट पोलमध्ये अंदाज वर्तविण्यात आला आहे.

हे ही वाचा>> Mumbai Exit poll : मुंबईत कुणाची डरकाळी? 6 जागांचा निकाल कुणाच्या बाजूने?

India Today-Axis My India Exit Poll: महाराष्ट्रात 48 मतदारसंघामध्ये कोण मिळवणार विजय?

1. नंदूरबार - हिना गावित (भाजप)

2. दिंडोरी - भारती पवार (भाजप)

3. जळगाव - स्मिता वाघ (भाजप)

4. धुळे - सुभाष भामरे (भाजप)

5. रावेर - रक्षा खडसे (भाजप)

6. नाशिक - राजाभाऊ वाजे (शिवसेना ठाकरे गट)

7. शिर्डी - सदाशिव लोखंडे  (शिवसेना शिंदे गट)

8. अहमदनगर - सुजय विखे (भाजप)

9. हिंगोली - बाबूराव कदम-कोहळीकर (शिवसेना शिंदे गट)

10. कल्याण - श्रीकांत शिंदे (शिवसेना शिंदे गट)

11. ठाणे - नरेश म्हस्के (शिवसेना शिंदे गट)

12. बुलढाणा - प्रतापराव जाधव (शिवसेना शिंदे गट)

13. मावळ - संजोग वाघेरे (शिवसेना ठाकरे गट)

14. यवतमाळ - संजय देशमुख (शिवसेना ठाकरे गट) 

15. छ. संभाजीनगर - संदिपान भुमरे (शिवसेना शिंदे गट)

16. हातकणंगले - धैर्यशील माने (शिवसेना शिंदे गट)

17. लातूर - सुधाकर श्रृंगारे (भाजप)

18. धाराशिव - ओमराजे निंबाळकर (शिवसेना ठाकरे गट)

19. परभणी - संजय जाधव (शिवसेना ठाकरे गट)

20. बीड - पंकजा मुंडे (भाजप)

21. नांदेड - वसंतराव चव्हाण (काँग्रेस)

22. जालना - रावसाहेब दानवे (भाजप)

23. मुंबई उत्तर - पियूष गोयल (भाजप)

24. मुंबई उत्तर मध्य - उज्ज्वल निकम (भाजप)

25. मुंबई उत्तर पूर्व - संजय दिना पाटील (शिवसेना ठाकरे गट) 

26. मुंबई उत्तर पश्चिम - रवींद्र वायकर (शिवसेना शिंदे गट)

27. मुंबई दक्षिण मध्य - अनिल देसाई (शिवसेना ठाकरे गट) 

28. दक्षिण मुंबई - अरविंद सावंत (शिवसेना ठाकरे गट)

29. नागपूर - नितीन गडकरी (भाजप)

30. अमरावती - नवनीत राणा (भाजप)

31. अकोला - अनुप धोत्रे (भाजप)

32. वर्धा - रामदास तडस (भाजप)

33. गडचिरोली-चिमूर - अशोक नेते (भाजप)

34. रामटेक - अशोक पारवे (शिवसेना शिंदे गट)

35. चंद्रपूर - प्रतिभा धानोरकर (काँग्रेस)

36. भंडारा-गोंदिया - सुनील मेंढे (भाजप)

37. माढा - रणजीतसिंह नाईक-निंबाळकर (भाजप)

38. पुणे - मुरलीधर मोहोळ (भाजप)

39. सांगली - विशाल पाटील (अपक्ष)

40. शिरूर - अमोल कोल्हे (NCP शरद पवार)

41. बारामती - सुप्रिया सुळे (NCP शरद पवार)

42. सातारा - उदयनराजे भोसले (भाजप)

43. कोल्हापूर - संजय मंडलिक (शिवसेना शिंदे गट)

44. सोलापूर - प्रणिती शिंदे (काँग्रेस)

45. रायगड - सुनील तटकरे (NCP अजित पवार)

46. भिवंडी - सुरेश म्हात्रे (बाळ्या मामा) (NCP शरद पवार)

47. रत्नागिरी-सिंधुदुर्ग - नारायण राणे (भाजप)

48. पालघर - हेमंत सावरा (भाजप)

हे ही वाचा>> Maharashtra Lok Sabha : उद्धव ठाकरे 'या' 14 जागा जिंकणार?

हे उमेदवार निवडणुकीत विजय मिळवू शकतात असा अंदाज एक्झिट पोलमध्ये वर्तविण्यात आला आहे.

India Today-Axis My India एक्झिट पोलनुसार, महायुतीला आघाडीला राज्यात 48 पैकी तब्बल 28 ते 32 जागा मिळू शकतील. ज्यामध्ये भाजपला तब्बल 20 ते 22, शिवसेना (शिंदे गट) 8 ते 10 आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाला 1 ते 2 जागांवर उमेदवार विजयी होऊ शकतात.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

तर महाविकास आघाडीला राज्यात 48 पैकी तब्बल 16 ते 20 जागा मिळू शकतील. ज्यामध्ये शिवसेना (UBT)पक्षाला 9 ते 11, काँग्रेसला 3 ते 4 आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाला 3 ते 5 जागांवर उमेदवार विजय मिळवू शकतात.

 

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT