Lok Sabha Election Phase 1 : नागपूर ते गडचिरोली... 2019 मध्ये पाच मतदारसंघात काय होती स्थिती?
Lok Sabha Election 2024 First Phase : नागपूर, रामटेक, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघाचा आढावा...
ADVERTISEMENT
बातम्या हायलाइट
महाराष्ट्रातील पाच लोकसभा मतदारसंघात मतदान
नागपूर, रामटेक, भंडारा-गोंदिया, चंद्रपूर वणी अर्णी, गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघांचा समावेश
2019 मध्ये काय लागला होता निकाल
Lok Sabha Election Phase 1 : नागपूर ते गडचिरोली... कोणत्या मतदारसंघात काय स्थिती?
ADVERTISEMENT
Lok Sabha Election phase 1 updates : लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात विदर्भातील नागपूर, रामटेक, भंडारा-गोंदिया, चंद्रपूर-वणी-अर्णी आणि गडचिरोली-चिमूर या लोकसभा मतदारसंघांचा समावेश आहे. या मतदारसंघात 2019 मध्ये काय स्थिती होती आणि सध्या कशी लढत आहे. हेच जाणून घ्या...
2019 मध्ये किती झालं होतं मतदान?
नागपूर, रामटेक, चंद्रपूर-वणी-अर्णी, भंडारा-गोंदिया आणि गडचिरोली-चिमूर मतदारसंघात 2019 किती टक्के मतदान झालं होतं. पहा
हे वाचलं का?
नागपूर लोकसभा मतदारसंघात कुणाला किती मिळाली होती मते?
चंद्रपूर-वणी-अर्णी : २०१९ मधील मतांची टक्केवारी?
रामटेक लोकसभा मतदारसंघात 2019 मधील उमेदवार निहाय मतांची टक्केवारी?
गडचिरोली-चिमूर : २०१९ मधील मतांची टक्केवारी?
भंडारा गोंदिया : २०१९ मध्ये कुणाला किती मिळाली होती मते?
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT