Maharashtra Exit Poll: निकालाला अवघे काही तास, 48 मतदारसंघामध्ये 'यांचा' विजय? संपूर्ण यादी
Who can win Maharashtra 48 constituencies tv9 polstrat Exit Poll: लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात नेमकं कोण जिंकून येणार याबाबत tv9 polstrat एक्झिट पोलचा काय आहे अंदाज.. पाहा संपूर्ण यादी.
ADVERTISEMENT

Maharashtra Loksabha Election 2024 Exit Poll: मुंबई: लोकसभा निवडणूक 2024 (Lok Sabha Election 2-24) मध्ये महाराष्ट्रातून नेमकं कोण विजयी होणार याबाबतची उत्सुकता ही आता शिगेला पोहचली आहे. निकालाला आता अवघे काही तासच शिल्लक राहिले आहेत. अशातच आता tv9 polstrat यांनी केलेल्या एक्झिट पोलमध्ये (Exit Poll) महाराष्ट्रातील 48 मतदारसंघात नेमकं कोण जागा जिंकणार याबाबतचा अंदाज वर्तवला आहे.. (tv9 polstrat exit poll who can win in maharashtra 48 constituencies see the full list lok sabha election 2024)
शिवसेना (UBT) काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस - शरदचंद्र पवार हे तीन पक्ष म्हणजेच महाविकास आघाडी यांनी एकत्रितपणे राज्यात निवडणूक लढवली. तर दुसरीकडे भाजप, शिवसेना - शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस - अजित पवार म्हणजेच महायुती मिळून निवडणूक लढवली. अशावेळी राज्यात 48 जागांवर नेमका कोणाचा उमेदवार जिंकणार याबाबत सध्या बरीच चर्चा सुरू आहे. त्याचबाबत एक्झिट पोलमध्ये अंदाज वर्तवण्यात आला आहे.
-
TV9 Polstrat Exit Poll नुसार 48 मतदारसंघातील विजयी उमेदवार
1) दक्षिण मुंबई : अरविंद सावंत – ठाकरे गट (आघाडीवर) विरुद्ध यामिनी जाधव शिंदे गट (पिछाडीवर)
2) दक्षिण मध्य मुंबई : राहुल शेवाळे – शिंदे गट (जिंकण्याची शक्यता) विरुद्ध अनिल देसाई – ठाकरे गट