Congress Lok Sabha Candidates : राहुल गांधी 'या' मतदारसंघातून लढणार, 39 उमेदवारांची पहिली यादी जाहीर
Congress Released First List : लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे... यात राहुल गांधींसह इतर उमेदवारांचा समावेश आहे...
ADVERTISEMENT
बातम्या हायलाइट
काँग्रेस उमेदवारांची पहिली यादी जाहीर
राहुल गांधींचा मतदारसंघ ठरला
प्रियांका गांधी कोणत्या मतदारसंघातून लढणार?
Congress candidates first list for lok sabha election 2024 : लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. पहिल्या यादीत उमेदवारांची नावे घोषित करण्यात आली आहे. यात राहुल गांधी कोणत्या मतदारसंघातून लढणार हेही स्पष्ट झाले आहे. (congress released first list of candidates for lok sabha 2024)
ADVERTISEMENT
काँग्रेसचे नेते के.सी. वेणुगोपाल यांनी पत्रकार परिषदेत उमेदवारांच्या नावांची घोषणा केली. काँग्रेसची पहिली यादी 39 उमेदवारांची आहे. यात राहुल गांधी, शशी थरूर यांच्यासह अनेक उमेदवारांचा समावेश आहे. १५ उमेदवार सर्वसाधारण प्रवर्गातील उमेदवार असून, उर्वरित अनुसूचित जाती, अनुसूचित जमातीसह इतर प्रवर्गातील उमेदवारांची नावे आहेत.
काँग्रेस उमेदवारांची यादी
शिवकुमार दहारिया - जांगीर चम्पा (छत्तीसगड)
ज्योत्स्ना महंत - कोरबा (छत्तीसगड)
भुपेश बघेल - राजनंदगाव (छत्तीसगड)
राजेंद्र साहू - दुर्ग (छत्तीसगड)
विकास उपाध्याय - रायपूर (छत्तीसगड)
तामरध्वज साहू - महासुमुंद (छत्तीसगड)
एच. आर. अलगूर - बिजापूर (कर्नाटक)
आनंदस्वामी गड्डेदेवरा मठ - हवेरी (कर्नाटक)
एम. श्रेयस पटेल - हुसैन (कर्नाटक)
गीता शिवराजकुमार - शिमोगा (कर्नाटक)
एस.पी. मुद्दहनुमेगोवडा - टुमकूर (कर्नाटक)
वेकंटरमा गोवडा - मंड्या (कर्नाटक)
डी.के. सुरेश - बंगुळुरू ग्रामीण (कर्नाटक)
राजमोहन युन्निथन - कासारगोड (केरळ)
के. सुधाकरन - कन्नूर (केरळ)
शफी पारांबील - वडकरा (केरळ)
राहुल गांधी - वायनाड (केरळ)
एम.के.राघवन - कोझिकोडे (केरळ)
व्ही.के. श्रीकंदन - पालाक्कड (केरळ)
राम्या हरिदास - अलाथूर (केरळ)
के. मुरलीधरन - थ्रिसूर (केरळ)
बेन्नी बेहनन - चालकुडी (केरळ)
हिबी इडेन - एर्नाकुलम (केरळ)
डीन कुरीकोसे - इडुक्की (केरळ)
के.सी. वेणुगोपाल - अलापुझा (केरळ)
कोडीकुन्नील सुरेश - मवेलीक्कर (केरळ)
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
बातमी अपडेट होत आहे...
ADVERTISEMENT
congress released first list of candidates for lok sabha election 2024 see full list
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT