सुकेश चंद्रशेखरकडून मिळालेल्या 8 कोटींच्या ‘या’ भेटवस्तूच जॅकलिन फर्नांडिससाठी ठरल्या ‘सापळा’

मुंबई तक

भेटवस्तू कुणाला आवडत नाहीत? समोरची व्यक्ती भेटवस्तू देत असताना घ्यायला कोण नकार देईल? पण कधी कधी अशा भेटवस्तूही गोत्यात आणू शकतात. बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिससोबत असंच घडलंय. मूळची श्रीलंकेची असलेली जॅकलिन फर्नांडिस सुकेश चंद्रशेखर यांच्याकडून घेतलेल्या गिफ्टमुळे अडचणीत आलीये. ईडी अर्थात सक्तवसुली संचालनालयाने बुधवारी सुकेश चंद्रशेखर यांच्याशी संबंधित २०० कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पुरवणी आरोपपत्र […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

भेटवस्तू कुणाला आवडत नाहीत? समोरची व्यक्ती भेटवस्तू देत असताना घ्यायला कोण नकार देईल? पण कधी कधी अशा भेटवस्तूही गोत्यात आणू शकतात. बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिससोबत असंच घडलंय. मूळची श्रीलंकेची असलेली जॅकलिन फर्नांडिस सुकेश चंद्रशेखर यांच्याकडून घेतलेल्या गिफ्टमुळे अडचणीत आलीये.

ईडी अर्थात सक्तवसुली संचालनालयाने बुधवारी सुकेश चंद्रशेखर यांच्याशी संबंधित २०० कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पुरवणी आरोपपत्र दाखल केलं. या पुरवणी आरोपपत्रात ईडीने बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसलाही आरोपी बनवण्यात आलं आहे.

दिल्ली न्यायालय ३१ ऑगस्ट रोजी या आरोपपत्रावर सुनावणी घेणार आहे. ईडीने अनेक वेळा जॅकलिन फर्नांडिसला समन्स बजावलेलं होतं. त्याचबरोबर अनेकदा तिची चौकशीही झाली होती.

जॅकलिन फर्नांडिस सुकेश चंद्रशेखरमुळे ईडीच्या जाळ्यात कशी अडकली?

हे वाचलं का?

    follow whatsapp