मराठी अभिनेत्यांनी दिल्या हटके पद्धतीने महिला दिनाच्या शुभेच्छा

मुंबई तक

आज 8 मार्च म्हणजेच जागतिक महिला दिन..संपूर्ण देशभरात महिला दिनाच्या निमित्ताने स्त्री शक्ती जागर केला जातोय. अनेक मराठी सेलेब्रटी अभिनेत्रींनी महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. तर मराठी अभिनेत्यांनी आगळ्या वेगळ्या पद्धतीने महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. मराठी अभिनेत्यांनी त्यांनी केलेल्या साकारलेल्या महिलांच्या भूमिकेचे फोटो शेअर करत महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. अभिनेता प्रसाद ओकने खास […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

आज 8 मार्च म्हणजेच जागतिक महिला दिन..संपूर्ण देशभरात महिला दिनाच्या निमित्ताने स्त्री शक्ती जागर केला जातोय. अनेक मराठी सेलेब्रटी अभिनेत्रींनी महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. तर मराठी अभिनेत्यांनी आगळ्या वेगळ्या पद्धतीने महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

मराठी अभिनेत्यांनी त्यांनी केलेल्या साकारलेल्या महिलांच्या भूमिकेचे फोटो शेअर करत महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

अभिनेता प्रसाद ओकने खास महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा..नारी शक्तीला सलाम असं कॅप्शन देत साडीतील एक फोटोस शेअर करत अभिनेता अतुल तोडणकरने महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्यात

अभिनेता अभिजीत केळकरने त्याचा महिलेच्या वेशभूषेतील फोटो शेअर करत शुभेच्छा दिल्यात

अभिनेता अभिजीत केळकरने त्याचा महिलेच्या वेशभूषेतील फोटो शेअर करत शुभेच्छा दिल्यात

तर दिगंबर नाईकयानेही साडीतील एक फोटो शेअर करून शुभेच्छा दिल्या आहेत.

हे वाचलं का?

    follow whatsapp