भरजरी साडीतला ठसकेदार रुबाब, श्वेता शिंदेचा अंदाज तुम्हालाही लावेल वेड

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

ADVERTISEMENT

अभिनेत्री श्वेता शिंदे हे मराठी टेलिव्हीजन क्षेत्रात एक मोठं नाव म्हणून ओळखली जाते.

हे वाचलं का?

आपल्या करिअरची सुरुवात अभिनयाने केलेल्या श्वेताने अल्पावधीतच आपला मोर्चा निर्मिती क्षेत्राकडे वळवला.

ADVERTISEMENT

झी मराठी वाहिनीवर सध्या गाजत असलेल्या देवमाणूस या मालिकेची निर्मिती श्वेता शिंदेने केली आहे. सध्या या मालिकेचं दुसरं पर्व सुरु आहे, ज्याला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळतोय.

ADVERTISEMENT

देवमाणूस – २ च्या प्रमोशनसाठी श्वेताने मालिकेतल्या कलाकारांसोबत चला हवा येऊ द्या या कार्यक्रमाच्या सेटवर हजेरी लावली होती.

यावेळी श्वेताने खास अंदाजात आपलं फोटोसेशन केलं आहे.

काळ्या रंगाची भरजरी साडी आणि श्वेताचा रुबाबदार अंदाज या कॉम्बिनेशनवर तिचे चाहते चांगलेच घायाळ झाले आहेत.

तिच्या या फोटोसेशनला सोशल मीडियावर चाहत्यांनी भरभरुन पसंती दर्शवली आहे.

श्वेताने अनेक मराठी चित्रपटांमध्येही काम केलं आहे.

श्वेता आपल्या नव्या भूमिकेत गेल्या काही दिवसांमध्ये चांगली कामगिरी करताना दिसत आहे.

तुम्हाला कसा वाटला श्वेताचा हा अंदाज? आणखी फोटो पाहण्यासाठी इथे क्लिक करा

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT