पूलमध्ये अनुष्काची मस्ती, खास फोटो सोशल मीडियावर शेअर
टीव्ही अभिनेत्री अनुष्का सेन ही सध्या आपल्या फॅमेलीसोबत मालदीवला सुट्टी एन्जॉय करत आहे. टीव्ही अभिनेत्री अनुष्का सेन ही सध्या आपल्या फॅमेलीसोबत मालदीवला सुट्टी एन्जॉय करत आहे. अनुष्काने येथील मोनोकनीमधील काही हॉट फोटोही सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये अनुष्का मोनोकनी परिधान करुन पूलमध्ये एन्जॉय करताना दिसत आहे. काही फोटोमध्ये अनुष्का बॅकलेस मोनोकनी फ्लाँट करत […]
ADVERTISEMENT

टीव्ही अभिनेत्री अनुष्का सेन ही सध्या आपल्या फॅमेलीसोबत मालदीवला सुट्टी एन्जॉय करत आहे.
टीव्ही अभिनेत्री अनुष्का सेन ही सध्या आपल्या फॅमेलीसोबत मालदीवला सुट्टी एन्जॉय करत आहे.
अनुष्काने येथील मोनोकनीमधील काही हॉट फोटोही सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
या फोटोंमध्ये अनुष्का मोनोकनी परिधान करुन पूलमध्ये एन्जॉय करताना दिसत आहे.
काही फोटोमध्ये अनुष्का बॅकलेस मोनोकनी फ्लाँट करत आहे.
मालदीवच्या स्वच्छ आणि सुंदर समुद्र किनारी अनुष्का मस्त एन्जॉय करत असल्याचं दिसत आहे.
अनुष्काने मालदीवमध्ये स्विमिंगचा पुरेपूर आनंद घेतला असून ती वेगवेगळ्या मोनोकनी आणि बिकिनीमध्ये इथे पाहायला मिळते आहे.
बालवीर मालिकेतून प्रसिद्धीच्या झोतात आलेली अनुष्का सेन सोशल मीडियावर खूपच चर्चेत आहे.
समुद्र किनारी बॅकलेस मोनोकनीमध्ये पोझ देणं अनुष्काला फारच आवडतं.
याशिवाय संध्याकाळी देखील पूलमध्ये ब्ल्यू बिकिनी परिधान करुन अनुष्का स्विमिंग करताना दिसत आहे.
तिचा हा लूक तिच्या चाहत्यांना फारच आवडला आहे. ज्यामध्ये ती खूपच सुंदर दिसते आहे.
अनुष्काने देवों के देव महादेव, कॉमेडी सर्कस के महाबली, झांसी की रानी यासारख्या मालिकांमध्ये काम केलं आहे.
नुकतीच ती खतरों के खिलाडी सीझन 11 मध्ये दिसली होती. या शोमध्ये अनुष्का ही सर्वात कमी वयाची पहिली कंटेस्टेंट होती.