अभिनेत्री जुई गडकरीचा रेट्रो लूक पाहिलात का?
View this post on Instagram A post shared by Jui Gadkari (@juigadkariofficial) बिग बॉस फेम अभिनेत्री जुई गडकरीने नुकतंच ‘ब्लॅक अँड व्हाईट’ फोटोशूट केलं आहे. View this post on Instagram A post shared by Jui Gadkari (@juigadkariofficial) जुई गडकरी सोशल मीडियावर बऱ्यापैकी अॅक्टिव्ह असते. तिच्या या नव्या फोटोशूटची सध्या फारच चर्चा सुरु आहे. View this […]
ADVERTISEMENT
बिग बॉस फेम अभिनेत्री जुई गडकरीने नुकतंच ‘ब्लॅक अँड व्हाईट’ फोटोशूट केलं आहे.
ADVERTISEMENT
जुई गडकरी सोशल मीडियावर बऱ्यापैकी अॅक्टिव्ह असते. तिच्या या नव्या फोटोशूटची सध्या फारच चर्चा सुरु आहे.
साडीतील तिच्या अदा तिच्या फॅन्सना खूप आवडल्या असून तिच्या फोटोंवर लाईक्स आणि कमेंट्स पाऊस पडला आहे.
हे वाचलं का?
अभिनयाप्रमाणे जुईच्या सौंदर्याचीही सोशल मीडियावर चर्चा असते.
सोशल मीडियावर जुईचं फॅन फोलोविंगही भरपूर आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT