सेलिब्रेटीच्या गर्दीत जान्हवीच्या सौदर्यांने वेधून घेतलं लक्ष

मुंबई तक

ADVERTISEMENT

mumbaitak
mumbaitak
social share
google news

ADVERTISEMENT

करण जोहरच्या धर्मा प्रोडक्शनचे सीईओ अपूर्व मेहता यांचा ५०वा वाढदिवस नुकताच साजरा झाला.

हे वाचलं का?

अपूर्व मेहता यांच्या वाढदिवसानिमित्ताने करण जोहरने खास पार्टी आयोजित केली होती.

ADVERTISEMENT

करणने बॉलिवूडमधील सेलिब्रेटींना निमंत्रित केलेलं होतं. याच पार्टीतील अनन्या पांडेचा लूक चर्चेचा विषय ठरला.

ADVERTISEMENT

अनन्याबरोबरच अभिनेत्री जान्हवी कपूरच्या सौदर्यांनंही उपस्थितांची नजर खिळवून ठेवली.

करण जोहरने आयोजित केलेल्या पार्टीत बॉलिवूडमध्ये पदार्पण करून काही वर्षच झालेल्या कलाकारांनी सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं.

या पार्टीत जान्हवी कपूरनेही सर्वांना आपल्या सौदर्यांने भुरळ घातली.

शिमरी लाँग गाऊनमध्ये जान्हवीचं सौंदर्य आणखीनच खुलून आलं होतं.

पार्टीमध्ये जान्हवी कपूरने पाऊल ठेवताच कॅमेऱ्यांसह सर्वांच्याच नजरा तिच्याकडे गेल्या.

जान्हवीचा शिमरी लाँग गाऊनमधील हा लूक तिच्या चाहत्यांनाही आवडला.

जान्हवीने तिच्या या लूकवरील काही फोटो तिच्या सोशल हॅण्डलवर शेअर केले आहेत.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT