Mallika Sherawat: मल्लिकाचं बिकिनीमध्ये बर्थडे सेलिब्रेशन
मल्लिका शेरावत ही सध्या मोठ्या पडद्यावर दिसत नसली तरीही ती सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांशी कायमच संपर्कात असते. मल्लिका शेरावतने 25 ऑक्टोबरला आपला 45वा वाढदिवस साजरा केला आहे. याचनिमित्त मल्लिकाने आपले खास फोटो शेअर केले आहेत. मल्लिकाने आपल्या बर्थडेनिमित्त पिवळ्या रंगाच्या बिकिनीमध्ये फोटोशूट केलं आहे. जे तिने इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. मल्लिकाने या खास बिकिनीमध्ये […]
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
मल्लिका शेरावत ही सध्या मोठ्या पडद्यावर दिसत नसली तरीही ती सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांशी कायमच संपर्कात असते.
हे वाचलं का?
मल्लिका शेरावतने 25 ऑक्टोबरला आपला 45वा वाढदिवस साजरा केला आहे. याचनिमित्त मल्लिकाने आपले खास फोटो शेअर केले आहेत.
ADVERTISEMENT
मल्लिकाने आपल्या बर्थडेनिमित्त पिवळ्या रंगाच्या बिकिनीमध्ये फोटोशूट केलं आहे. जे तिने इंस्टाग्रामवर शेअर केला आहे.
ADVERTISEMENT
मल्लिकाने या खास बिकिनीमध्ये खास पोझ देत फोटोशूट केलं आहे.
केस मोकळे सोडून मल्लिकाने हे खास फोटो शूट केलं आहे.
मल्लिकाने हे फोटो शेअर करताना कमेंटमध्ये लिहलं आहे की, ‘बर्थडे गर्ल फिट अँड फॅब्युलस’
मल्लिकाच्या या बिकिनी लूक्सचे तिचे चाहते खूपच कौतुक करत आहेत.
मल्लिकाने नुकतेच असे म्हटले होते की, लोकं मला खूप ग्लॅमरस भूमिकेसाठी विचारत होते. त्यात पैसा देखील खूप होता पण त्या भूमिकांमध्ये काहीही दम नव्हता.
मल्लिकाने बॉलिवूडमध्ये आपल्या करिअरची सुरुवात ‘जीना सिर्फ मेरे लिए’ यामधून केली होती.
मल्लिकाला ‘मर्डर’ या सिनेमातून खरी ओळख मिळाली होती. ज्यामध्ये मल्लिकाने अनेक बोल्ड सीन दिले होते.
मल्लिकाने बॉलिवूड सिनेमांसोबत काही आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सिनेमांमध्ये देखील काम केलं.
भारतात परत आल्यापासून मल्लिका आपल्या डिजिटल प्रोजेक्ट्सवर लक्ष देत आहे.
2000 साली मल्लिका ही बॉलिवूडमधील सर्वात बोल्ड सेलिब्रिटींपैकी एक होती.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT