Jane Dipika Garrett: ही प्लस साइज मॉडेल कोण, का सुरू आहे हिची जगभर चर्चा?

मुंबई तक

Jane Dipika Garrett: मिस युनिव्हर्स 2023 स्पर्धेत जेन दीपिका गॅरेट या प्लस साइज मॉडेलची प्रचंड चर्चा सुरू आहे. जाणून घ्या कोण आहे जेन.

ADVERTISEMENT

miss universe 2023 who is jane dipika garrett plus size model connection with nepal discussion happening all over the world
miss universe 2023 who is jane dipika garrett plus size model connection with nepal discussion happening all over the world
google news

Jane Dipika Garrett Plus Size Model: सध्या सर्वत्र मिस युनिव्हर्स 2023 (Miss Universe 2023) स्पर्धेची चर्चा सुरू आहे. या स्पर्धेत जेन दीपिका गॅरेट (Jane Dipika Garrett) नावाची प्लस साइज मॉडेल (plus size model) देखील सहभागी झाली आहे. अलीकडे, एल साल्वाडोरमध्ये मिस युनिव्हर्स 2023 स्पर्धेच्या प्राथमिक फेरीत जेनला प्रेक्षकांनी पसंत केलं आहे. तिला प्रेक्षकांचाही मोठा पाठिंबा मिळाला. (miss universe 2023 who is jane dipika garrett plus size model connection with nepal discussion happening all over the world

जेन दीपिका गॅरेट (Jane Dipika Garrett) मिस युनिव्हर्स 2023 मध्ये नेपाळचे प्रतिनिधित्व करत आहे. ती मिस नेपाळ राहिली आहे. या प्रसिद्ध स्पर्धेत सहभागी होणारी जेन ही पहिली प्लस साइज मॉडेल आहे. यासोबत तिने शरीराचा आकार, शरीराची सकारात्मकता आणि स्वीकारार्हता यासंबंधीच्या सर्व स्टिरियोटाइप्स मोडून काढल्या आहेत.

हे वाचलं का?