मालदीवच्या समुद्रकिनारी सनी लियोनीचा हॉट लूक
सनी लियोनी ही बॉलिवूडमधील सुंदर अभिनेत्रींपैकी एक आहे. सनी नुकतीच मालदीवमध्ये आपल्या कुटुंबासह सुट्टी एन्जॉय करण्यासाठी गेली होती. सनी इथे शॅम्पेनच्या बॉटलसह एन्जॉय करताना दिसत आहे. याचा एक व्हीडिओ देखील तिने शेअर केला आहे. सनीने मालदीवमधील अनेक फोटो आणि व्हीडिओ शेअर केले आहेत. सनीने ब्लू बिकिनीमध्ये आपल्या स्टनिंग लूकमधील फोटो शेअर केले आहेत. ज्याला तिचे […]
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
सनी लियोनी ही बॉलिवूडमधील सुंदर अभिनेत्रींपैकी एक आहे.
हे वाचलं का?
सनी नुकतीच मालदीवमध्ये आपल्या कुटुंबासह सुट्टी एन्जॉय करण्यासाठी गेली होती.
ADVERTISEMENT
सनी इथे शॅम्पेनच्या बॉटलसह एन्जॉय करताना दिसत आहे. याचा एक व्हीडिओ देखील तिने शेअर केला आहे.
ADVERTISEMENT
सनीने मालदीवमधील अनेक फोटो आणि व्हीडिओ शेअर केले आहेत.
सनीने ब्लू बिकिनीमध्ये आपल्या स्टनिंग लूकमधील फोटो शेअर केले आहेत. ज्याला तिचे चाहते पसंती देत आहेत.
सनीचा हा सिजलिंग लूक तिच्या चाहत्यांच्या पसंतीस पडत आहे. तिच्या फोटोंवर बऱ्याच कमेंट करत आहेत.
सनी लियोनी हिला खरी ओळख बिग बॉसमुळे मिळाली होती. त्यानंतर ती यथावकाश बॉलिवूडमध्ये देखील स्थिरावली.
सनी लियोनीने नुकतंच Shero या आगामी सिनेमाचं शूटिंग पूर्ण केलं आहे. त्यानंतरच ती मालदीवमध्ये सुट्टी एन्जॉय करण्यासाठी गेली आहे.
सनीचा हा आगामी सिनेमा मल्याळम, तेलुगू, तामिळ आणि हिंदी भाषांमध्ये रिलीज होणार आहे.
सनीचा हा लूक तिच्या चाहत्यांना अक्षरश: घायाळ करणार आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT