Tinusha Sharma : चटका लावणारी एक्झिट! दहा दिवसांवर होता तुनिषाचा…

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

20 वर्षीय टीव्ही कलाकार तुनिषा शर्मानं सेटवर आत्महत्या केल्यानं सर्वांनाच धक्का बसला आहे

तुनिषानं आपल्या शोच्या मेकअप रुममध्ये गळफास लावून आत्महत्या केली.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

तनिषाच्या आत्महत्येने तिच्या मित्रांसह कुटुंबियांना मोठा धक्का बसला आहे.

मध्यरात्री तुनिषाचं मृतदेह पोस्टमार्टमसाठी मुंबईतील जे.जे रुग्णालयात नेण्यात आलं.

ADVERTISEMENT

तुनिषा फक्त 20 वर्षांची होती आणि खूप कमी कालावधीत तिनं आपली छाप सोडली होती.

ADVERTISEMENT

10 दिवसांनतंर म्हणजेच 4 जानेवारीला तुनिषाचं बर्थडे आहे. त्याआगोदरचं तिनं आपलं जिवन संपवल्यानं हळहळ व्यक्त केली जात आहे.

तुनिषाच्या आईनं आत्महत्येला शीजान खानला जबाबदार धरत त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. शीजान आणि तुनिषा एकमेकांना डेट करत होते, अशी माहिती मिळत आहे.

अशाच वेब स्टोरीसाठी

    follow whatsapp

    ADVERTISEMENT