20 December 2024 Horoscope : 'या' राशीच्या प्रेमी युगुलांना मिळणार आनंदाची बातमी! काहींना नोकरीची सुवर्ण संधी
Today Horoscope In Marathi: ज्योतिष गणनेनुसार, 20 डिसेंबर (शुक्रवार) चा दिवस काही राशींसाठी खूप शुभ असणार आहे. तर काही राशीच्या लोकांना छोट्या मोठ्या समस्यांचा सामना करावा लागू शकतो.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
या राशीच्या लोकांना घ्यावी लागेल आईच्या आरोग्याची काळजी
या राशीच्या लोकांना होईल आर्थिक लाभ
कोणत्या राशीच्या लोकांना करावा लागेल संघर्ष?
Today Horoscope In Marathi: वैदिक ज्योतिष शास्त्रात एकूण 12 राशींचं वर्णन केलं जातं. प्रत्येक राशीचा स्वामी ग्रह असतो. ग्रह-नक्षत्रांच्या स्थितीनुसार, राशी भविष्याचं आकलन केलं जातं. 20 डिसेंबरला शुक्रवार आहे. शुक्रवारचा दिवस माता लक्ष्मीला समर्पीत केला जातो. या दिवशी माता लक्ष्मीची पूजा केली जाते. ज्योतिष गणनेनुसार, 20 डिसेंबर (शुक्रवार) चा दिवस काही राशींसाठी खूप शुभ असणार आहे. तर काही राशीच्या लोकांना छोट्या मोठ्या समस्यांचा सामना करावा लागू शकतो.
मेष राषी
आज मेष राशीच्या लोकांचं मन प्रसन्न राहील. तुमच्या आत्मविश्वासात वाढ होईल. आईच्या आरोग्यात सुधारणा होईल. कुटुंबात आनंदाचं वातावरण राहील. आर्थिक स्थिती चांगली होईल.
वृषभ राशी
आज वृषभ राशीच्या लोकांचा दिवस चांगला राहणार आहे. आपल्या जवळच्या व्यक्तींची साथ मिळेल. शिक्षणाशी जोडलेल्या कार्यात यश मिळेल. नोकरी-कार्यक्षेत्रात बदल होऊ शकतो. आई-वडिलांच्या आरोग्याची काळजी घ्या
मिथुन राशी
मिथुन राशीच्या लोकांसाठी आजच्या दिवशी चढ-उतार पाहायला मिळू शकतं. आर्थिकदृष्ट्या दिवस चांगला राहिलं. लोकांशी उत्तम संवाद साधा. महत्त्वाच्या कामांमध्ये संयम ठेवा.










