Govt Job: ONGC मध्ये अप्रेंटिसशिपची संधी! फक्त 'या' उमेदवारांना करता येणार अर्ज...
ONGC Job Vacancy : तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळात (ONGC) अप्रेंटिसशिपची संधी आहे. अप्रेंटिसशिपचे ठिकाण संपूर्ण भारत आहे.
ADVERTISEMENT
ONGC Job Vacancy : तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळात (ONGC) अप्रेंटिसशिपची संधी आहे. ट्रेड, पदवीधर आणि डिप्लोमा धारकांसाठी एकूण 2,236 जागांवर ही अप्रेंटिस होत आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार, 25 ऑक्टोबर 2024 पर्यंत अर्ज करू शकतात. अप्रेंटिसशिपचे ठिकाण संपूर्ण भारत आहे.
ADVERTISEMENT
शैक्षणिक पात्रता
अर्ज करणाऱ्या उमेदवारांची शैक्षणिक पात्रता,
- ट्रेड अप्रेंटिस: 10वी उत्तीर्ण किंवा 12वी उत्तीर्ण किंवा ITI [COPA/Draughtsman (Civil)/ Electrician/ Electronics/Fitter/Instrument Mechanic/Machinist/Mechanic Motor Vehicle/Diesel Mechanic/Medical Laboratory Technician (Cardiology/Medical Laboratory Technician(Pathology)/Medical laboratory Technician (Radiology)/ Mechanic Refrigeration and Air Conditioning/Stenography (English)/Surveyor/Welder]
- पदवीधर अप्रेंटिस: B.Com/B.A/B.B.A/B.Sc/B.E./B.Tech
- डिप्लोमा अप्रेंटिस: इंजिनिअरिंग डिप्लोमा. (Electronics & Telecommunication/Electrical/Civil/ Electronics/Instrumentation/Mechanical/Petroleum) असणे आवश्यक आहे.
हेही वाचा : Janhavi Killekar : सगळ्यांनाच 'बुक्कीत टेंगुळ' देऊन जान्हवीने जिंकले 900000 रूपये!
वयोमर्यादा
या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय 18 ते 24 वर्षांपर्यंत असणे आवश्यक आहे.
हे वाचलं का?
शुल्क
या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडून कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.
अधिक माहितीसाठी ओएनजीसीच्या अधिकृत वेबसाइट https://ongcindia.com/ वरून माहिती मिळवू शकता.
ADVERTISEMENT
अर्जाची लिंक
- ट्रेड अप्रेंटिस : https://www.apprenticeshipindia.gov.in/
- पदवीधर & टेक्निशियन अप्रेंटिस : https://nats.education.gov.in/
अधिकृत जाहिरात
https://drive.google.com/file/d/1KbnSqMxDEqipEp6d2MRNUIU-wtIxeEfr/view?usp=sharing
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT