Govt Job: कर्मचारी राज्य विमा महामंडळात नोकरीची संधी! महिना मिळणार एवढा पगार...
Job Vacancy : कर्मचारी राज्य विमा महामंडळात नोकरीची सुवर्ण संधी आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार, 16 ऑगस्टपर्यंत अर्ज करू शकतात. उमेदवारांची निवड ही मुलाखतीच्या स्वरूपात होईल.
ADVERTISEMENT
बातम्या हायलाइट
कर्मचारी राज्य विमा महामंडळात नोकरीची सुवर्ण संधी आहे.
पात्र आणि इच्छुक उमेदवार, 16 ऑगस्टपर्यंत अर्ज करू शकतात.
उमेदवारांची निवड ही मुलाखतीच्या स्वरूपात होईल.
ESIC Recuitment 2024 : कर्मचारी राज्य विमा महामंडळात नोकरीची सुवर्ण संधी आहे. बायोकेमिस्ट्री, फार्माकोलॉजी, कम्युनिटी मेडिसिन, एनाटॉमी, फिजियोलॉजी, मायक्रोबायोलॉजी आणि एफएमटी या पदांवर एकूण 15 जागांसाठी भरती होत आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार, 16 ऑगस्टपर्यंत अर्ज करू शकतात. उमेदवारांची निवड ही मुलाखतीच्या स्वरूपात होईल. (govt job esic recuitment 2024 know the details and how to fill the form)
शैक्षणिक पात्रता
अर्ज करणाऱ्या उमेदवारांची शैक्षणिक पात्रता,
- मेडिकल कॉलेज किंवा मान्यताप्राप्त संस्थेतून एमबीबीएस डिग्री
- याचसोबत उमेदवारांने 1 वर्षासाठी इंटर्नशिप केलेली असणे आवश्यक आहे.
हेही वाचा : MLA Disqualification : "तुम्ही न्यायालयाला सांगू नका", सरन्यायाधीश चंद्रचूड ठाकरेंच्या वकिलावर भडकले
वयोमर्यादा
या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय 18 ते 30 वर्षांपर्यंत असणे आवश्यक आहे. अधिसूचनेनुसार, उमेदवारांना 56,100 रूपये मासिक वेतन मिळेल.
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
या नोकरीसाठी उमेदवारांची निवड मुलाखतीद्वारे केली जाणार आहे. 16 ऑगस्ट रोजी सकाळी 9 वाजता डीन ऑफिस, ESI, PGIMSR, ESI मेडिकल कॉलेज, ESISC हॉस्पिटल आणि ODZ जोका येथे घेतली जाईल.
हेही वाचा : Mumbai Crime : अवजड बॅग, रक्ताचे डाग अन्...; दादर स्थानकात फुटलं मित्राच्या हत्येचे बिंग
अधिक माहितीसाठी कर्मचारी राज्य विमा महामंडळाच्या अधिकृत वेबसाइट esic.gov.in ला भेट देऊ शकता.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT