Govt Job: 'कोकण रेल्वेत' 11 पदांवर नोकरीची संधी! शैक्षणिक पात्रता नेमकी काय?
Job vacancy : 'कोकण रेल्वेत' मेगा भरती होत आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार, 06 ऑक्टोबर 2024 पर्यंत अर्ज करू शकतात. नोकरीचे ठिकाण कोकण रेल्वे आहे.
ADVERTISEMENT
बातम्या हायलाइट
'कोकण रेल्वेत' मेगा भरती होत आहे.
पात्र आणि इच्छुक उमेदवार, 06 ऑक्टोबर 2024 पर्यंत अर्ज करू शकतात.
नोकरीचे ठिकाण कोकण रेल्वे आहे.
Kokan Railway Recruitment 2024 : 'कोकण रेल्वेत' मेगा भरती होत आहे. सिनियर सेक्शन इंजिनिअर (Civil) पदासाठी 05 जागा, सिनियर सेक्शन इंजिनिअर (Electrical) पदासाठी 05 जागा, स्टेशन मास्टर पदासाठी 10 जागा, कमर्शियल सुपरवाइजर पदासाठी 05 जागा, गुड्स ट्रेन मॅनेजर पदासाठी 05 जागा, टेक्निशियन III (Mechanical) पदासाठी 20 जागा, टेक्निशियन III (Electrical) पदासाठी 15 जागा, ESTM-III (S&T) पदासाठी 15 जागा, असिस्टंट लोको पायलट पदासाठी 15 जागा, पॉइंट्स मन पदासाठी 60 जागा आणि ट्रॅक मेंटेनर-IV पदासाठी 35 जागा अशा एकूण 190 जागांसाठी नोकरीची ही संधी आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार, 06 ऑक्टोबर 2024 पर्यंत अर्ज करू शकतात. नोकरीचे ठिकाण कोकण रेल्वे आहे. (Govt Job opportunity 2024 for 11 posts in Kokan Railway What exactly is the educational qualification know the details)
ADVERTISEMENT
शैक्षणिक पात्रता
अर्ज करणाऱ्या उमेदवाराची शैक्षणिक पात्रता,
- पद क्र.1- इंजिनिअरिंग पदवी (Civil)
- पद क्र.2- इंजिनिअरिंग पदवी (Mechanical/ Electrical / Electronics)
- पद क्र.3- कोणत्याही शाखेतील पदवी
- पद क्र.4- कोणत्याही शाखेतील पदवी
- पद क्र.5- कोणत्याही शाखेतील पदवी
- पद क्र.6- 1) 10वी उत्तीर्ण 2) ITI (Fitter / Mechanic Diesel / Mechanic (Repair and Maintenance of Heavy Vehicles) /Mechanic Automobile (Advanced Diesel Engine) / Mechanic (Motor Vehicle)/ Tractor Mechanic /Welder / Painter)
- पद क्र.7- 1) 10वी उत्तीर्ण 2) ITI (Electrician/Wireman/Mechanic )
- पद क्र.8- 1) 10वी उत्तीर्ण 2) ITI (Electrician / Electronics Mechanic / Wireman) किंवा 12वी उत्तीर्ण (Physics & Maths)
- पद क्र.9- 1) 10वी उत्तीर्ण 2) ITI (Armature and Coil Winder / Electrician / Electronics Mechanic / Fitter /Heat Engine / Instrument Mechanic / Machinist / Mechanic Diesel / Mechanic (Motor Vehicle) / Millwright Maintenance Mechanic / Mechanic Radio & TV / Refrigeration and Air-conditioning Mechanic / Tractor Mechanic / Turner / Wireman) किंवा इंजिनिअरिंग डिप्लोमा (Mechanical / Electrical / Electronics / Automobile)
- पद क्र.10- 10वी उत्तीर्ण
- पद क्र.11- 10वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
हेही वाचा : Badlapur Thane School case : 'फाशी... फाशी..' 7 तास बदलापूरकर रेल्वे ट्रॅकवर, एक इंचही मागे हटायला नाही तयार!
वयोमर्यादा
या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय 18 ते 36 वर्षांपर्यंत [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट] असणे आवश्यक आहे.
हे वाचलं का?
शुल्क
या पदांसाठी अर्ज करणाऱ्या कोणत्याही कॅटेगरीतील उमेदवारांकडून 59 रूपये शुल्क आकारले जात आहे.
अधिक माहितीसाठी कोकण रेल्वेच्या अधिकृत वेबसाइट https://konkanrailway.com/ वरून माहिती मिळवू शकता.
ADVERTISEMENT
अर्जाची लिंक
ADVERTISEMENT
https://konkanrailway.com/pages/viewpage/current_notifications
हेही वाचा : Badlapur Thane School case: 'शाळाही भाजपच्या लोकांशी संबंधित...', बदलापूर प्रकरणावर उद्धव ठाकरेंचा गंभीर आरोप
अधिकृत जाहिरात
https://drive.google.com/file/d/1VZMZ3ZHBpthlZbZfuRKgHyWRteUMDPRs/view?usp=sharing
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT