Govt Job: NHM अंतर्गत सरकारी नोकरीची सुवर्ण संधी! अशी आहे अर्ज प्रक्रिया... 

रोहिणी ठोंबरे

Job Opportunity : राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत (NHM) भरती होत आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार, 27 नोव्हेंबर 2024 पर्यंत अर्ज करू शकतात. नोकरीचे ठिकाण ठाणे, वसई-विरार आणि पनवेल महानगरपालिका आहे.

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

बातम्या हायलाइट

point

राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत (NHM) भरती होत आहे.

point

पात्र आणि इच्छुक उमेदवार, 27 नोव्हेंबर 2024 पर्यंत अर्ज करू शकतात.

point

नोकरीचे ठिकाण ठाणे, वसई-विरार आणि पनवेल महानगरपालिका आहे.

Job Vacancy : राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत (NHM) भरती होत आहे. पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी या पदासाठी 43 जागा, प्रयोगशाळा तंत्रज्ञ पदासाठी 40 जागा, स्टाफ नर्स (स्त्री) पदासाठी 01 जागा तर, स्टाफ नर्स (पुरुष) पदासाठी 01 जागा आहे. अशा एकूण 4 पदांवर 85 जागांसाठी सरकारी नोकरीची ही सुवर्ण संधी आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार, 27 नोव्हेंबर 2024 पर्यंत अर्ज करू शकतात. नोकरीचे ठिकाण ठाणे, वसई-विरार आणि पनवेल महानगरपालिका आहे. (Govt Job Opportunity under NHM Here is the application process know how to apply)

शैक्षणिक पात्रता

अर्ज करणाऱ्या उमेदवारांची शैक्षणिक पात्रता, 

  • पद क्र.1: MBBS  
  • पद क्र.2: (i) B.Sc  (ii) DMLT 
  • पद क्र.3: B.Sc (नर्सिंग) किंवा GNM
  • पद क्र.4: B.Sc (नर्सिंग) किंवा GNM असणे आवश्यक आहे.

हेही वाचा : Pankaja Munde : ''मी कुणालाही घाबरत नाही, आपला डाव खेळणार...'', पंकजा मुंडेंच्या निशाण्यावर जरांगे?

वयोमर्यादा

  • या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय, 
  • पद क्र.1: 70 वर्षांपर्यंत
  • पद क्र.2: 65 वर्षांपर्यंत
  • पद क्र.3: 65 वर्षांपर्यंत
  • पद क्र.4: 65 वर्षांपर्यंत असणे आवश्यक आहे.

शुल्क

  • या पदांसाठी अर्ज करणाऱ्या खुल्या प्रवर्गातील उमेदवारांकडून 150 रूपये शुल्क आकारले जात आहे.
  • तर, मागासवर्गीय उमेदवारांकडून 100 रूपये शुल्क आकारले जात आहे. 

अधिक माहितीसाठी राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या अधिकृत वेबसाइट https://nhm.gov.in/ वरून माहिती मिळवू शकता.

हेही वाचा : Manoj Jarange: 'आता तुमच्या नाकावर टिच्चून...', जरांगेंचं शिंदे सरकारला आता खुलं आव्हान,

अर्जाची लिंक

ठाणे महानगरपालिका :

हे वाचलं का?

    follow whatsapp